anandnagri logo
मुख्य बातम्या:
सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले
Anandnagri
मुंबई (वृत्तसंस्था)- गेल्या शनिवारी इराणसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय कबड्डी संघाने इराणला 39-29 ने धूळ चारत कबड्डीच्या विश्वचषकावर आठव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतीय संघाने हा चषक सलग तिसऱ्यांदा आपल्या नावावर केला आहे. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन भारतीय संघाचे अभिनंदन ...
टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांशी भिडले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- टीम इंडियाचा मॅचविनर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि टर्बनेटर हरभजन सिंह यांच्यात सुरु असलेला वाद संपवण्यासाठी अश्विनने पुढाकार घेतला आहे. अश्विनने या वादावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना, हरभजनला आपला गुरु म्हटलं आहे. अश्विनने आपल्या ट्विटमध्ये, तुम्ही माझे प्रेरणास्त्रोत आहात. 2001मध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना पाहून मी ही गोलंदाजी ...
मॅच फिक्सिंगबाबत शोएब अख्तरचा मोठा खुलासा
कराची (वृत्तसंस्था)- पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं मॅच फिक्सिंगविषयी खळबळजनक वक्तव्यं केली आहेत. अख्तरनं दावा केला आहे की, 1996 मध्ये मॅच फिक्सिंगची सर्वात जास्त चर्चा होती. त्यावेळी ड्रेसिंग रुममधलं वातावरण क्रिकेटसाठी अजिबात पोषक नव्हतं. अख्तरनं पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, माझ्यावर विश्वास ठेवा की, 1996 साली ड्रेसिंग ...
धर्मशालाच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाची विजयी सलामी
मुंबइ (वृत्तसंस्था)- धोनीच्या टीम इंडियानं धर्मशालाच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर सहा विकेट्‌सनी मात करून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक तंबूत पाठवत, अख्खा डाव 190 धावांत गुंडाळला. त्यामुळं भारताला विजयासाठी 191 ...
सचिन तेंडुलकर 24 वर्षांत रन्ससाठी धावला तब्बल 353 किलोमीटर
मुंबई (वृत्तसंस्था)- भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. क्रिकेट जगतातील शिखरावर तो आहे. मात्र हे इतके मोठे यश त्याला काही सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. आपला फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी, शरीराची तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी त्याने अपार मेहनत घेतलीये. त्या मेहनतीचेच ...
कुंबळे टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची निवड झाली आहे. पुढील एका वर्षासाठी अनिल कुंबळे टीम इंडियाचे प्रशिक्षक असतील. धरमशालामधील पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेंची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या ...
दालमिया यांच्यावर अंत्यसंस्कार, ईडन गार्डनवर अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी
कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात कियोरातला क्रिमेटोरियम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. या वेळी दर्शनासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली. त्यानंतर मुलगा अभिषेकने दालमिया यांना भडाग्नी दिला. या वेळी त्यांची मुलगी ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920