anandnagri logo
मुख्य बातम्या:
आगामी आयपीएल स्पर्धा धोक्यात, अजय शिर्के यांचे सुतोवाच
मुंबई (वृत्तसंस्था)- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) आणि सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या लोढा समितीमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाचा फटका पुढील वर्षी नियोजित असलेल्या आयपीएल स्पर्धेला बसण्याची शक्यता आहे. तसे विधानच बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांनी लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणांची अद्याप ...
एका "शर्मा'चे पुनरागमन तर एक "शर्मा' बाहेर, हार्दिक पंड्याची सरप्राईज निवड
मुंबई  (वृत्तसंस्था)- इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांकरता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने 14 सदस्यीय संघाची घोषणा केली. चिकनगुनियामुळे न्यूझीलंडविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळू न शकलेल्या ईशांत शर्माने संघात पुनरागमन केले असून न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त ...
धोनीचे कर्णधारपद काढून घ्याल तर ती तुमची घोडचूक ठरेल - कर्स्टन
मुंबई  (वृत्तसंस्था)- धोनीचे कर्णधारपद काढून घेतले तर ती भारताची घोडचूक ठरेल असे सूचक वक्तव्य भारताचे माजी क्रिकेट प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केले आहे. विराट कोहलीला कर्णधारपद सोपवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे किंवा नाही याबाबत विचारले असता कर्स्टन म्हणाले, "धोनीचे कर्णधारपद जर काढले तर ते संघाला धोक्यात घालण्यासारखे आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मला वाटते ...
पाकिस्तानवरचा विजय "उरी'तील शहिदांना समर्पित
बंगळुरू  (वृत्तसंस्था)- भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने नुकत्याच पटकावलेल्या आशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद हे उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित केला आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने मात दिली. मलेशियात झालेल्या या स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा भारताचा हॉकी कर्णधार श्रीजेश बंगळुरू ...
जाहिरात जगतात धोनीच्या  कमाईत 47%नी घट, तरीही अव्वल!
 नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- टीम इंडियाचा एकदिवसीय आणि 20-20 सामन्यांचा कर्णधार एम.एस. धोनीच्या जीवनावर अधारित बायोपिकने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेत, 132 कोटींचा आकडा सहज पार केला. पण दुसरीकडे जाहिरात जगतात धोनीच्या कमाईवर परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या फॅब-40च्या यादीत गेल्या वर्षभरात धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये कमालीची घट झाल्याचे ...
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गंभीरला संधी मिळणार?
  मुंबई : इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड आज मुंबईत करण्यात येईल. इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याला 9 नोव्हेंबरपासून राजकोटमधील कसोटी सामन्याने सुरुवात होईल. या दौऱ्यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकनगुनियातून सावरला असून, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी ईशांतचं भारतीय ...
चौथ्या क्रमांकावर येण्याच्या निर्णयाबाबत धोनीने केला खुलासा
मोहाली (वृत्तसंस्था)- भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास येण्याच्या निर्णयाबाबत खुलासा केला. त्याने सांगितले की अन्य खेळाडूंना सामना संपवण्याची संधी मिळावी म्हणून त्याने वरच्या क्रमावर फलंदाजी केली. धोनीने सामना संपल्यानंतर सांगितले, "बऱ्याच काळापासून मी ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920