anandnagri logo
मुख्य बातम्या:
विराट कोहली सचिनपेक्षाही उत्कृष्ट खेळाडू होऊ शकतो- कपील देव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- धोनी योग्यरित्या संघाचे कर्णधारपद सांभाळत असून त्याने यापुढेही खेळत राहावे, अशी इच्छा कपील देव यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता संघाचे कर्णधारपद कोहलीकडे सोपविण्याची वेळ आली असल्याची चर्चा क्रिकेट विश्वातील अभ्यासक आणि चाहते करत असताना माजी कर्णधार कपील देव यांनी मात्र ...
राहुलचे द्विशतक हुकले, नायरची चमकदार कामगिरी
चेन्नई (वृत्तसंस्था)- कसोटीच्या तिसऱया दिवशी केएल राहुल याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत 199 धावांची खेळी साकारून संघाला मोलाचे योगदान दिले. तर करुण नायर याने नाबाद 71 धावा केल्या आहेत. भारताच्या सलामीजोडीने आजच्या दिवसाची सुरवात देखील चांगली केली होती. पार्थिव पटेल आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी पूर्ण करून संघाला मजबूत धावसंख्या उभारून ...
वानखेडेवर विराट-जयंत यादवचं वादळ, विक्रमांचा डोंगर.
मुंबई  (वृत्तसंस्था)- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जयंत यादव यांच्या द्विशतकी भागीदारीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. दोघांनीही भागीदारीच्या विक्रमासोबत वैयक्तिक विक्रमही नोंदवले. कोहली आणि जयंतने 8 व्या विकेटसाठी भारतासाठी 241 धावांची भागिदारी केली. ...
भारताचा "विराट' "विजय', मुंबई जिंकली आणि मालिकाही!
मुंबई (वृत्तसंस्था)-कर्णधार विराट कोहलीचा द्विशतकाचा पराक्रम, सलामीवीर मुरली विजयचा शतकी धमाका, जिगरबाज जयंत यादवचं विक्रमी शतक आणि किमयागार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं दोन्ही डावांत मिळून घेतलेल्या एक डझन विकेट, या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट विजय मिळवला आहे. एक डाव आणि  धावांनी इंग्लंडला धूळ चारून भारतानं पाच ...
विराट कोहीचा डबल धमाका
Anandnagri
♦ मुंबई कसोटीत विजयचा शतकी धमाका मुंबई  (वृत्तसंस्था)- मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत-इंग्लड दरम्यानच्या कसोटी सामन्यात कॅप्टन विराट कोहलीनं द्विशतकी खेळी रचली आहे. कोहलीच्या या द्विशतकी खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं 7 बाद 558 धावांचा डोंगर रचला आहे. कॅप्टन ...
भारतीय क्रिकेट मंडळाला सचिन तेंडुलकरचे समर्थन
मुंबई  (वृत्तसंस्था)- लोढा समितीच्या शिफारशींविरुद्ध बीसीसीआयच्या लढाईला पाठबळ देण्यासाठी माजी क्रिकेटपटूंनी हळूहळू तोंड उघडायला सुरुवात केली असून आपल्या पालक संस्थेच्या समर्थनार्थ आता सचिन तेंडुलकरही पुढे सरसावला आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात सचिनने बीसीसीआयच्या उत्तम कार्याची तोंडभरून ...
भारताच्या 405 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड 2 बाद 87
♦ अलिस्टर कूक 54 धावांवर बाद, भारताला विजयासाठी 8 विकेट्‌सची गरज विशाखापट्टणम (वृत्तसंस्था)- येथील कसोटीत भारतीय संघाने आपल्या दुसऱया डावानंतर इंग्लंडला दिलेल्या 405 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन फलंदाज माघारी परतले आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 87 अशी आहे. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी उद्याच्या ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920