anandnagri logo
मुख्य बातम्या:
84 वर्षानंतर भारताने इतिहास रचला !
चेन्नई (वृत्तसंस्था)- पाचव्या कसोटीत इंग्लंडला 1 डाव 75 धावांनी हरवून, भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकानं विजय साजरा केला आहे. तसंच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतानं एखाद्या संघावर 4-0 अशी मात करण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2013 साली भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-0 असं ...
करुण नायरचे त्रिशतक, 52 वर्षांनी विक्रम !
Anandnagri
मुंबई/चेन्नई (वृत्तसंस्था)- करूण नायर कसोटी क्रिकेटमधला भारताचा दुसरा त्रिशतकवीर ठरला आहे. वीरेंद्र सहवागनं 2004 साली मुलतानच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध आणि मग 2008 साली चेन्नईच्या रणांगणात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीनशे धावांची वेस ओलाडंली होती. त्यानंतर आठ वर्षांनी आणखी एका भारतीय फलंदाजानं सहवागचा कित्ता गिरवला. त्या महापराक्रमी फलंदाजाचं नाव करुण कलाधरन ...
कर्नाटकने आपल्याला याआधी द्रविड आणि विश्वनाथ हे दोन मास्टरक्लास फलंदाज दिले - सुनिल गावस्कर
चेन्नई  (वृत्तसंस्था)- इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्याने आपण अर्धी लढाई जिंकल्याची भावना इंग्लंडच्या खेळाडूंनी व्यक्त केली असेल, पण केएल राहुल आणि करुण नायर यांनी इंग्लंडच्या सर्व आशा फोल ठरवत संघाला 759 धावांची सर्वोच्च मजल मारून दिली. केएल राहुल याने सामन्यात ...
मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचे ओझे कसले-करुण नायर
चेन्नई (वृत्तसंस्था)- जर मृत्यू एवढ्या जवळून पाहिला असेल तर त्याच्यासाठी त्रिशतकाचं ओझं फार नसेल. अशा शब्दात करुण नायरनं त्रिशतक ठोकल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटीत करुण नायरनं 303 धावांची विक्रमी खेळी केली. पहिल्याच शतकाचं त्रिशतकात रुपांतर करणारा करुण हा पहिलाच भारतीय ठरला आहे. करुणनं या ...
धोनीने कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास हरकत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- 2017 मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व धोनी करणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी याने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास कोणतीही हरकत नाही, असे मत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे. धोनीने कसोटीमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर कोहली ...
ऑस्ट्रेलियाचा पाकवर 39 धावांनी विजय
ब्रिस्बेन (वृत्तसंस्था)- असद शफीकच्या 137 धावांच्या झुंजार खेळीनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 39 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ब्रिस्बेनमधील अतिशय रोमांचक सामन्यात पाकिस्तान इतिहास रचण्यापासून वंचित राहिला. मिचेल स्टार्कच्या शानदार बाऊन्सरवर असद शफीक बाद झाला आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. त्यानंतर यासिर शाह 33 धावांवर धावचित झाल्याने ...
चेन्नईत इंग्लंडला नायर वादळाचा तडाखा
♦ वीरेंद्र सेहवागचे हटके ट्विट चेन्नईत  (वृत्तसंस्था)- इंग्लंडला नायर वादळाचा तडाखा बसला. करुण नायर या कर्नाटकच्या युवा खेळाडूने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले त्रिशतक झळकावले आहे. नायरच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर  7 बाद 759 धावांचा डोंगर उभारता आला. भारतीय संघाची एका ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920