anandnagri logo
मुख्य बातम्या:
साखरपुड्याच्या प्रश्नावर विराटने मौन सोडले!
Anandnagri
मुंबई (वृत्तसंस्था)- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नववर्षात साखरपुडा करणार असल्याची बातमी कालच आली. मात्र त्याबाबत स्वत: विराट कोहलीनेच प्रतिक्रिया दिली आहे. अजून आमचा साखरपुडा ठरला नाही, जेव्हा ठरेल तेव्हा कोणापासूनही लपवणार नाही, सर्वांना सांगू असं विराट कोहलीने म्हटलं आहे.  विराट म्हणाला, आमचा साखरपुडा ...
वीरेंद्र सेहवागने दिल्या सकलेन मुश्ताकला शुभेच्छा 
Anandnagri
♦ पाकिस्तानी क्रिकेट चाहते नाराज नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या खास शैलीतील ट्विट्‌ससाठी ओळखला जातो. जितका तो तडाखेबाज फलंदाज आहे तितकेच खुमासदार त्याचे ट्विट्‌स असतात.वीरेंद्र सेहवागने त्याचा जुना मित्र आणि पाकिस्तानी फिरकीपटू सकलेन मुश्ताकला ट्विटकरुन शुभेच्छा दिल्या. हॅप्पी बर्थ डे सकलेन, स्टे ब्लेस्ड असे ...
गुजरातच्या समित गोहेलने 117 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला!
जयपूर (वृत्तसंस्था)- गुजरातचा सलामीवर समित गोहेलने ओडिशाविरुद्ध सामन्यात नाबाद 359 धावांची खेळी उभारुन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. समित गोहेल हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या सरे संघाच्या बॉबी ऍबेल यांच्या नावावर होता. बॉबी अबेल यांनी 1899 साली सॉमरसेटविरुद्ध 357 ...
अश्विन, रवींद्र जडेजा,  जयंत यादवला विश्रांती?
नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- आर. अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार असल्याचे वृत्त आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय सामने आणि टी-20 सामने होणार आहेत. 15 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी आर. अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार असल्याचे वृत्त ...
आर अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला !
चेन्नई (वृत्तसंस्था)- जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि नुकताच क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकणारा रवीचंद्रन अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. आर अश्विनची पत्नी प्रिती नारायणने तिच्या सोशल मीडिया पेजवर याबाबतची माहिती दिली. अश्विनचं हे दुसरं बाळ आहे. याआधी 2015 मध्ये तो पहिल्यांदा बाबा बनला होता. त्याला अकिरा नावाची मुलगी आहे. अश्विन आणि प्रितीच्या घरी 21 ...
डेव्हिस कपमध्ये निवड न झाल्यामुळे रोहन बोपन्नाची एआयटीएवर जाहीर टीका
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- डेव्हिस कपसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाची निवड न झाल्याबद्दल त्याने ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) जाहीर निषेध केला आहे.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध डेव्हिस कप खेळला जाणार आहे. त्या संघासाठी रोहन बोपन्नाचे नाव वगळण्यात आल्यामुळे त्याने एआयटीएच्या धोरणावर टीका केली ...
भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरले वर्ष 2016
Anandnagri
मुंबई (वृत्तसंस्था)- यंदा टीम इंडियाने कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करत प्रथम न्यूझीलंडला 3-0 त्यानंतर इंग्लंडला 4-0 अशा फरकाने पराभूत केले. यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. क्रिकेटमधील प्रत्येक प्रकारात संघाने आपली छाप सोडत अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षभरात संघाने काय कामगिरी केली याची ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920