anandnagri logo
मुख्य बातम्या:
चेतेश्वर पुजाराची एकाकी झुंजश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- इराणी चषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस गुजरातने गाजवला, अपवाद ठरला तो फक्त शेष भारत संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा. गुजरातने चिराग गांधीच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 358 धावांची मजल मारली. त्यानंतर शेष भारत संघाची पहिल्या डावात 9 बाद 206 अशी अवस्था त्यांनी केली आहे. त्यामुळे गुजरातचा संघ आघाडी समीप आहे. पुजाराने या वेळी ...
कोहलीमुळेच मोठी इनिंग खेळू शकलो-केदार जाधव
पुणे (वृत्तसंस्था)- कर्णधार विराट कोहलीमुळेच मी इतकी चांगली खेळी करु शकलो, असं टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार केदार जाधवने सांगितलं. इंग्लंडचं डोंगराएवढं 351 धावांचं लक्ष्य लिलया पेलल्यानंतर, टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने, मराठमोळ्या केदार जाधवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्यानंतर केदार जाधवनेही आपल्या खेळीचं राज उघडून ...
कर्णधारपदाच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा सत्कार
♦ कर्णधार धोनी आणि युवराजचा धमाका, सराव सामन्यात अर्धशतके मुंबई (वृत्तसंस्था)- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. संघाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर असंख्य चाहत्यांनी उपस्थिती लावली. सामना सुरू ...
क्रिकेटचा देव आणि तबल्याचा बादशाह एकाच मंचावर
मुंबई : एक जगविख्यात तबलावादक तर दुसरा क्रिकेटच्या मैदानावरचा सम्राट एकाचे हात तबल्यावर थिरकतात, तर दुसऱ्याच्या हातात बॅट तळपते. उस्ताद झाकीर हुसेन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपापल्या क्षेत्रातले हे महारथी एकाच मंचावर आले.. दोघांची जुगलबंदी रंगली आणि उपस्थित प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. सावनी सूर संगम यांनी आयोजित केलेल्या जर्नी ऑफ एक्सलन्स या ...
4 जानेवारी,4 शतकं आणि सचिन एक अनोखा योगायोग
♦ अशा अनोख्या विक्रमाची नोंद करणारा सचिन पहिलाच फलंदाज मुंबई (वृत्तसंस्था)- क्रिकेटविश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. 4 जानेवारी ही तारीख देखील सचिनच्या एका अनोख्या विक्रमामुळे नोंदवली गेली आहे. सचिनने ठोकलेल्या शंभर शतकांपैकी चार शतकं ही एकाच तारखेला ठोकली गेली आहेत. सचिनने 4 जानेवारी 1997 रोजी दक्षिण ...
गांगुलीमध्ये बीसीसीआयची धुरा सांभाळण्याची क्षमता - गावसकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या बीसीसीआयची धुरा सांभाळण्याची क्षमता आहे, असं मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. लोढा समितीच्या शिफारशीनंतर सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं आहे. त्यानंतर या प्रकरणावर सुनील गावसकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. बीसीसीआयकडे ...
विराट... 2016 गाजवणारा क्रिकेट विश्वातील धुव्र तारा!
मुंबई (वृत्तसंस्था)- 2017 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांप्रमाणेच भारतीय खेळाडू नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या पाच भारतीय खेळाडूंकडून तर भारतीय चाहत्यांना यंदा आणखी मोठ्‌य़ा कामगिरीची अपेक्षा आहे. त्यात पहिला नंबर आहे विराट कोहलीचा. कोहलीच्या नेतृत्त्वाखालीच टीम इंडियानं ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920