anandnagri logo
मुख्य बातम्या:
मैदानाबाहेरही दादाचा  शेन वॉर्नला धोबीपछाड!
मैदानाबाहेरही दादाचा  शेन वॉर्नला धोबीपछाड! सौरव गांगुलीसोबत पैज हरल्याने शेन वॉर्न एक दिवस इंग्लंडची जर्सी घालणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत पैज लावणं ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नला चांगलंच महागात पडलंय. कारण सौरवसोबत लावलेली पैज हरल्यामुळे शेन वॉर्नला एक दिवसभर इंग्लंडच्या संघाची जर्सी घालून ...
स्लेजिंगमुळे कोहलीने माझ्या मनातील आदर गमावला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) -भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत स्लेजिंग केल्यानंतर त्याने माझ्या मनातील आदर गमावला असल्याचे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक इयान हिली यांनी केले. कोहलीने मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबद्दल अनादर बाळगला असून त्याने मैदानात आपला आक्रमकपणा कमी करण्याची गरज आहे. ...
विराटकडून ऑस्ट्रेलियाच्या रेनशॉला टॉयलेट-ब्रेकची आठवण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱयात चांगली कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. भारतीय संघाचा डाव 189 धावांत संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात रेनशॉ काही बाद होण्यास तयार नव्हता.  प्रचंड इच्छाशक्ती बाळगून रेनशॉ मैदानात टीच्चून फलंदाजी करत होता. अशावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने मैदानात स्लेजिंगने ...
कोहलीच्या नकारात्मक विचारसरणीमुळे संघ धोक्यात
नवी (वृत्तसंस्था) - ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य मार्क वॉ यांनी भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या एकाग्रता टीकवण्यात अपयशी ठरत असल्याचे वक्तव्य केले आहे. कोहलीची नकारात्मकतेमुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचेही वॉ म्हणाले. मार्क वॉ यांनी फॉक्स स्पोर्ट्‌सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कोहलीला आपल्या खेळात एकाग्रता ...
मायकेल क्लार्क बनला रिक्षा ड्रायव्हर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठीच्या समालोचक चमूमध्ये मायकेल क्लार्कचा समावेश आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क निवृत्तीनंतर क्रिकेटपासून दूर असला तरी वैयक्तिक आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा त्याने प्रयत्न केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठीच्या समालोचक चमूमध्ये मायकेल क्लार्कचा समावेश ...
राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळल्याप्रकरणी परवेझ रसूलला वडिलांनी सुनावले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - राष्ट्रगीतावेळी आपल्या तोंडात काहीही न ठेवण्याची जबाबदारी परवेझची होती. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी- 20 सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी उभे असताना च्युईंगम चघळण्याच्या प्रकरणावरून जम्मू-काश्मीरचा युवा खेळाडू परवेझ रसूल सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली. नुकतेच परवेझने एका मुलाखतीत या प्रकरणावर आपला खुलासा देत. टीकाकारांवर ...
गुरमेहरला धमकी देणारे भेकड- सेहवाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- गुरमेहरला बलात्काराच्या आणि मारहाणीच्या धमक्या देणारे भेकड आहेत. गुरमेहर कौरच्या प्रकरणावरून टीकेचे केंद्रस्थान झालेल्या भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपले स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्याच्यावर होणारी टीका काही थांबताना दिसत नाही. वीरूने पुन्हा एकदा गुरमेहर कौर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणारे ट्विट ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920