anandnagri logo
मुख्य बातम्या:
शाहरुखने दंगलबद्दल अवाक्षरही काढले नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-आमिर खानचा दंगल हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. दंगल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. आमिरच्या या सिनेमाचे सलमान खाननेही कौतुक केले आहे, पण बॉलिवूडच्या किंग खानने मात्र या सिनेमाबद्दल एक अवाक्षरही अजूनपर्यंत काढले नाही. आमिरने एका मुलाखतीत असे म्हटले की, मला ...
सोनमला रणबीरच्या पत्नीच्या रुपात पाहण्यास करिना उत्सुक
मुंबई (वृत्तसंस्था)- निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकामुळे. पण, करण आणखी एका कार्यक्रमामुळेही नेहमीच चर्चावर्तुळांमध्ये स्थान मिळवितो. आणि ते कारण म्हणजे त्याचे खुमासदार सूत्रसंचालन. सध्या स्टार वर्ल्ड या वाहिनीवर करणचा कॉफी विथ करण हा चॅट शो चांगलाच गाजत आहे. अनेक बी टाऊन सेलिब्रिटींनी आतापर्यंत या ...
अश्विनी भावेची अमेरिकेत पतंगबाजी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-  मराठी चित्रपटसृष्टीत 90 च्या दशकात अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1987 साली राजलक्ष्मी या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर किस बाई किस, अशी ही बनवाबनवी, कळत नकळत, झुंज तुझी माझी, वजीर यांसारख्या चित्रपटात त्या ...
अनिल कपूरच्या डान्सवर बक्षीस जिंकण्याचा चान्स
मुंबई (वृत्तसंस्था)- बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या चाहत्यांना एक भन्नाट भेट दिल्याचे जाहिर केल्यनंतर सोशल मीडियावर अनिलचीच थट्टा झाल्याचे दिसतय. वन टू का फोर या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळविणारा आणि आजही आपल्यातील तारुण्यपणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनिल कपूरने चाहत्यांना बक्षीस देणार असल्याचे जाहिर केले आहे. त्याच्या ...
ऐश्वर्या रायने आपल्या चरित्रपटात काम  करावे अशी होती जयललिता यांची इच्छा
♦"अम्मा'च्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार का? मुंबई (वृत्तसंस्था)- तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युनंतर विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली होती. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आणि नेत्यांनी आपले दुःख व्यक्त करत अम्मा यांना श्रद्धांजली वाहिली होती. एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री ...
संताप अनुष्काला भावला
Anandnagri
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यानंतर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मेरील स्ट्रीपच्या आभार प्रदर्शनाच्या भाषणानंतर ट्रम्प यांनी तिच्या अभिनयावर शंका व्यक्त केली असताना बॉलिवूडमधेही त्यांच्या भाषणावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अभिनेत्री आलिया भट्टने मेरील स्ट्रीपचा फोटो शेअर करुन समर्थन ...
गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात दीपिकाचा हटके लूक
मुंबई (वृत्तसंस्था)- गोल्डन ग्लोब अवॉर्ड्‌स सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या एक्सएक्सएक्स : द रिटर्न ऑफ जेंडर केजचं प्रमोशन करताना दिसली आहे. दीपिका या कार्यक्रमात ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे. 2 दीपिका पादुकोण गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात उपस्थित राहिल्यानं तिच्या फॅन्सना मोठं सरप्राईज मिळालं आहे.  दीपिकाचे गोल्डन ग्लोब अवॉर्डमधील फोटो ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920