anandnagri logo
मुख्य बातम्या:
मुंबईतील सफाई कामागारांना अनोखा  सलाम, अभिनेत्री स्मिता तांबेंची संकल्पना
 मुंबई  (वृत्तसंस्था)- मुंबईनगरी म्हणजे मेट्रोसिटी, स्वप्नांचं शहर आणि चहूबाजूंनी केवळ झगमगाट. आता वाढत्या लोकसंख्येमुळे या शहरातील अस्वच्छाताही झपाट्याने वाढते आहे. मात्र, मुंबईनगरीला स्वच्छ ठेवण्यासाठी झटतात ते सफाई कामगार. मुंबईकरांना स्वच्छ परिसरात आणि स्वच्छ वातावरणात ठेवण्यासाठी दिस-रात झटणारे सफाई कामगार तसे मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षितच ...
रणवीरचा जुळा भाऊ सापडला!
मुंबई (वृत्तसंस्था)- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनयातही आपलं नाणं खणखणीत वाजवणा-या रणवीरच्या मागे आज लाखो मुली वेड्या आहेत. त्याच्या स्टाइल स्टेटमेन्टला अनेक जण फॉलो करतात. मात्र, आजकाल रणवीरच्या ऐवजी कोणी दुसराच व्यक्ती सोशल मिडीयावर चर्चेत आहे. तो म्हणजे रणवीर सिंगचा जुळा भाऊ. विचारात पडलात ना.. आता ...
"मोदी का गाव' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
मुंबई (वृत्तसंस्था)- बिहारमधील एक चित्रपट निर्माते सुरेश झा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा आणि देश बदलण्याच्या दृष्टीकोनावर आधारित सिनेमा तयार करत आहेत. हा सिनेमा पंतप्रधान मोदींचा बायोपिक नसून, त्याचं प्रीमियर अतिशय भव्य आहे, अशी माहिती झा यांनी दिली. या सिनेमाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. मुंबईमधील उद्योजक आणि पंतप्रधान ...
"रईस'च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान रेल्वेने प्रवास करणार!
मुंबई (वृत्तसंस्था)- किंग खान शाहरुख त्याच्या आगामी सिनेमा रईससाठी हटके प्रमोशनच्या तयारीत आहे. रईसच्या प्रमोशनसाठी शाहरूख खान दिल्लीला फ्लाईटनं नाही, तर रेल्वेनं जाणार आहे. यावेळी रईस सिनेमाची संपूर्ण टीम मुंबई ते दिल्ली रेल्वेनं प्रवास करणार आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी ...
दीपिकासह विन डिझेलने घेतला मुंबईच्या कटिंग चायचा स्वाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-गेल्या काही काळापासून बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण तिच्या - द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र  होती. तिचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा असल्यामुळे, या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी ती भलत्याच उत्साहातही दिसत होती. 14 जानेवारीला ट्रिपल एक्स चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. भारतात या चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी ...
 अमिताभ-दिशाने केला संजूबाबा-कृतीचा पत्ता कट
मुंबई (वृत्तसंस्था)-बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्या बदला या चित्रपटाबद्दल आतापर्यंत सातवेळा घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातही यात अनेकदा बदल झालेले दिसले. या चित्रपटाकरिता क्रिअर्ज एन्टरटेमेन्ट आणि झी स्टुडिओ संयुक्तरित्या काम करणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि कृती सनॉन दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण, ...
....तर त्यांचेही मुंडके उडवेन
♦ महिला अत्याचारांच्या घटनेवर किंगखानची प्रतिक्रीया ंमुंबई  (वृत्तसंस्था)- बंगळुरुतील विनयभंगाच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपापली प्रतिक्रिया देत आहेत. किंग खान शाहरुखनेही यावर संताप व्यक्त करताना आपल्या मुलांचा दाखला दिला. त्यांनी एखाद्या महिलेला दुखावल्यास त्यांचं मुंडकं उडवेन, असं शाहरुख म्हणाला. प्रत्येक पुरुषाने महिलांचा आदर ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920