anandnagri logo
मुख्य बातम्या:
आता तरी ओझे उतरेल
Anandnagri
राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्याच्या दफ्ताराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने मध्यंतरी काही हालचाली केल्या होत्या. 2016 च्या शैक्षणिक सत्रापासुन याबाबत निश्चितपणे काही निर्णय होईल असे ही वाटले होते. दस्तुरखुद्द शिक्षणमंत्र्यानी शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्याच्या दफ्ताराचे वजन करून पाहिले होते. परंतु 2016 चे आरधे शैक्षणिक पत्र संपले असुन मुलांच्या दफ्तारांचे ओझे ...
नकोसे अधिकारी 
Anandnagri
नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव पारित झाला. मुंढेची आता केव्हाही बदली होऊ शकते. ही बदलीच येथील लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना हवी होते. त्यामुळेच भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष मुंढे विरोधात एकवटले होते. मुंढे विरोधात किंवा मुंढे सारख्या अधिकारा विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित होणे हे महाराष्ट्राला नविन नाही. जुगाडी खेळ करणाऱ्या ...
विराट सैराट झाला जी...
Anandnagri
संपादकीय सध्या क्रिकेट जगतात तळपता तारा म्हणून जर कोणाचे नाव घेतले जात असेल तो म्हणजे विराट कोहली होय. युवकांच्या गळ्यातील ताईत तो बनला आहे. त्याची खेळण्याची खास शैली, दाढी ठेवण्यासह केसांची हटके स्टाईल यामुळे युवकांप्रमाणेच युवतींमध्ये देखिल तेवढाच लोकप्रिय आहे. आज ज्याच्या नावात विराट असल्याने त्या नावाला साजेशा खेळी तो क्रिकेटमध्ये ...
यादवांचा कलह
Anandnagri
संपादकीय उत्तरप्रदेशात 2017 मध्ये सार्वत्रीक निवडणुका होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर यादव परिवारातील कलह चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील वादात नेताजी अर्थात मुलायमसिंग यादव यांची चांगलीच गोची झाली आहे. गेल्या महिन्याभरापासुन सुरू असलेला हा वाद पक्षाच्या व्यासपीठावर सोडविण्याचा प्रयत्न
दिवाळी उत्साह..  पण जरा जपूनच 
Anandnagri
संपादकीय भारतीय संस्कृतीत दिवाळ सणाला मोठे महत्व आहे. प्रभूरामचंद्र हे दिवाळीच्या दिवशीच 14 वर्ष वनवास भोगून आणि रावणावर विजय मिळवून दिवाळीलाच आयोध्येत पोहचल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण आयोध्या नगरी ही दिव्यांनी सजली होती. तेव्हांपासून भारतात दिवाळी सण हा अंत्यत महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवाळी सणाच्या वेळी खरीपातील  अन्नधान्य बाजारात ...
स्वबळाची भाषा 
Anandnagri
संपादकीय राज्यातील जवळपास दोनशे नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणूका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर राज्यातील काही जिल्हा परिषदा, पंचायती समिती यांच्या निवडणूका होणार आहेत. निवडणूकांची ही रणधूमाळी 2017 च्या मध्यपर्यंत सुरुच राहणार आहे. या सर्व निवडणुकांमध्ये सर्वच प्रमुख पक्ष आणि स्थानिक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करतांना दिसत आहे. ...
संपादकीय
Anandnagri
बहिष्कार; मुळासगट  उखडून फेका भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याने चीनला हे पचनि पडलेले नाही. मुळात पाकिस्तानचे भुमि वापरुन आपल्या देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे स्वप्न चीन पाहत आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या सर्वच चुकीच्या भुमिकांना चीन कुठलाही विचार न करता  समर्थन देत आहे. हि मुळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधासाठी घातकबाब आहे. ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920