anandnagri logo
मुख्य बातम्या:
जनधन
Anandnagri
नोटबंदीने देशाचे चित्र पालटले आणि भविष्यही उज्वल होईल याची शाश्वती निर्मान झाली .त्रास होतोय पण ,निर्णय चांगला आहे.या सर्वसाधारण प्रतिक्रिया आहेत, या परिस्थितीत आपला विरोध उठून दिसला पाहिजे यासाठी विरोधकांचा आक्रोश सुरु आहे.पण हा आक्रोश त्यांच्या पुरताच मर्यादित असल्याची परिस्थिती आहे. नोटबंदीची किमया आताशा दिसून येऊ लागली आहे. सत्ता स्थापने नंतर पंतप्रधान ...
संतुलित मन... समाधानी जीवन...!
Anandnagri
स्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी. निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यामधला  वर्ष कालावधीचा पदवी अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला ...
वाटचाल  अर्थक्रांतीकडे
Anandnagri
देशातील आर्थिक क्षेत्रासाठी कालचा मंगळवार वेगळा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतांना 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बंद होणार असल्याचे घोषित केले. दरम्यान पुढच्या 50 दिवसात सर्वसामान्यांकडे असलेल्या नोटा बॅंका आणि पोस्टांच्या माध्यमातून बदलल्या जाऊ शकणार आहेत. हा सर्वसामान्यांसाठी दिलासा आहे. मोदींनी ही घोषणा करताच देशात ...
राजकारणातील  काका आणि पुतण्या
Anandnagri
गेल्या काही वर्षात बदलत्या राजकारणांचे अनेक रंग आपण पाहात आलो आहोत. नेत्यांच्या भोवतीच फिरणारे राजकारण कार्यकर्त्याना मात्र गिरक्या घालायला लावणारे आहेत. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी राजकारण कोणत्याही स्तराला जात आहे. ऐवढेच नाही तर अलिकडच्या काळात राजकारणातील भाऊबंदकीचा वाद ऐरणीवर आला आहे. सध्या उत्तरप्रदेशातील यादवी सर्वाच्या डोळ्यांसमोर आहे. येथे काका आणि ...
सेल्फीचा फंडा 
Anandnagri
 शाळाबाह्यमुलांना शाळेत आणण्यासाठी सरकार कडुन विविध उपाय योजना केल्या जातात. गेल्या अनेक वर्षापासुन सरकारी शाळांमध्ये माध्यांन्न भोजन हा विषय सुरू झाला. या निमित्ताने भटके, आदिवासी आणि गरिबांची मुले नेहमी शाळेत येतील असा सरकारचा कयास होता. परंतु आजही हजारो मुले शाळांबाह्य आहेत. त्यांना शाळेत आनण्याच्या दृष्टीने आणि शाळेतील हजेरी दिसावी या उद्देशाने सरकारने आता ...
हटली बाजारपेठेतील मरगळ 
Anandnagri
दिवाळी  हा सण उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवाळी सणावर बाजारपेठेचे मोठे गणित अवलंबून असते. यंदा दिवाळी चा आनंद व्दिगूणित होण्याचे दुसरे कारण म्हणजे जोरदार झालेला पाऊस हे होय. या चांगल्या पावसामुळे निसर्गासह प्रत्येकाच्या मनामनात आनंद संचारला. या आनंदावर स्वार होत एकूणच बाजारपेठेत जी मरगळ आली होती. ती थोडी का होईना दूर झाली आहे. वाहन बाजारातील चित्र ...
आता प्रचाराचे फटाके 
Anandnagri
दिवाळी निमित्त कितीही जाणीव जागृती झाली तरी फटाके हे लोकांनी तेवढ्याच उत्साहाने फोडले. या फटाक्यांचे आवाज आता क्षिण झाला आहे. असे असतानाच ऐन दिवाळीत राज्यातील 200 पेक्षा अधिक नगर पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिवाळीपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची तारीख दिली होती. त्यामुळे अर्ज भरलेल्या प्रत्येकानेच आपल्या वॉर्डातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920