anandnagri logo
मुख्य बातम्या:
नोव्हेंबरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतात येणार  पाकमधील नेत्याची धमकी
नोव्हेंबरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतात येणार  पाकमधील नेत्याची धमकी मुझफ्फराबाद (वृत्तसंस्था)- जम्मू काश्मीर प्रश्नावर जगभराचे लक्ष वेधण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याने नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश करण्याची धमकी दिली आहे. 24 नोव्हेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार असून  पूंछ, मिरपूरसह तीन ठिकाणांवरुन मोर्चात सहभागी झालेले लोक भारतात प्रवेश ...
आयएसआय'च्या प्रमुखांची हकालपट्टी ?
Anandnagri
आयएसआय'च्या प्रमुखांची हकालपट्टी ? इस्लामाबाद (वृत्तसंस्था)- इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुखांची लवकरच बदली केली जाणार असल्याचे वृत्त स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी दिले आहे. या बदलीचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर हे सध्या आयएसआयचे प्रमुख आहेत. या पदावर त्यांची नियुक्ती सप्टेंबर 2014 मध्ये ...
भारताकडे २००० अण्वस्त्रे; पाकिस्तानच्या राष्ट्रीय प्राधिकरणाचा दावा
इस्लामाबाद - भारत आपल्या अणु कार्यक्रमाचा झपाट्याने विस्तार करत असून भारताकडे २००० अण्वस्त्रे निर्मितीची क्षमता असल्याचा दावा पाकिस्तानच्या राष्ट्रीय प्राधिकरणाने केला आहे.   एनसीए पाकिस्तानच्या सामरिक कार्यक्रमाची धोरणे ठरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामरिक अध्ययन संस्थेने (आयएसपीआर) हा दावा केला आहे. भारत सातत्याने प्लुटोनियमचा साठा वाढवत आहे. ...
पाकिस्‍तानच्‍या सत्‍तेची सूत्रे जाऊ शकतात लष्‍काराच्‍या ताब्‍यात, घटनादुरुस्तीची गरज
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सत्तेची सूत्रे पुन्हा लष्कराच्या ताब्यात जाऊ शकतात. कारण राज्यघटनेत लोकशाहीच्या संरक्षणाची कोणतीही तरतूदच नाही, असा इशारा देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे (सिनेट) अध्यक्ष रझा रब्बानी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने रब्बानी यांनी राज्यकर्त्यांना हा डोस पाजला आहे.   शेजारी देशांवर ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920