anandnagri logo
मुख्य बातम्या:
जीएसटी अंमलबजावणी विचाराअंती निर्णय घ्या
Anandnagri
♦ विक्रीकर विभागाचा सल्ला नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- घाईघाईने वस्तू आणि सेवा कर विधेयक लागू करण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला तर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) कमी होईल असा इशारा विक्रीकर अधिकारी संघटनेनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिला आहे. तसेच अरुण जेटली ज्या वस्तू आणि सेवा कर समितीचे अध्यक्ष आहेत त्या समितीने घेतलेले सर्वच निर्णय योग्य नाहीत असे ...
राष्ट्रपतींनी सामूहिक हत्याकांडातील 4 गुन्हेगारांची फाशीची शिक्षा केली माफ
Anandnagri
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- बिहारसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या गया जिल्ह्यातील बारा गावमधील सामूहिक हत्याकांडाप्रकरणातील चार गुन्हेगारांना राष्ट्रपतींकडून दिलासा मिळाला आहे. राष्ट्रपतींनी या प्रकरणातील चार गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने या चार गुन्हेगारांची फाशीची शिक्षा माफ करु नये अशी शिफारस ...
अखिलेश यादव सायकलवर स्वार 
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांच्यातील चिन्हासाठीच्या वादात अखिलेश यांनी बाजी मारली आहे. समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह सायकल या दोन्ही गोष्टी अखिलेश यादव यांना मिळालं आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगनं आज आपला महत्वपूर्ण निर्णय जाहीर करुन अखिलेश यादव यांना दिलासा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम ...
डोंबिवलीतील महिलेला 24 व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- गर्भातील व्यंगामुळे महिलेच्या जीवाला धोका असल्याने सुप्रीम कोर्टाने डोंबिवलीतील एका महिलेला 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने रिपोर्ट सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. डोंबिवलीतील एका गर्भवती महिलेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या महिलेच्या ...
नोटाबंदींनंतर 40 लाख जणांनी रोजगार गमावला - सर्वेक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- नोटाबंदीनंतर देशभरातील नागरिक चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम भोगावे लागत असल्याचं सांगत आहेत. मात्र दोन महिन्यांत देशात तब्बल 40 लाख जणांनी रोजगार गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोचेम या कॉमर्स इंडस्ट्रीतल्या सर्वात जुन्या आणि सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या संस्थेने एक सर्वेक्षण केलं होतं. असोचेमचे ...
एक जुलैपासून जीएसटी
Anandnagri
नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी 1 जुलैपासून देशात लागू होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. अगोदर 1 एप्रिल 2017 पासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्र आणि राज्यांच्या विविध मागण्यांमुळे 1 जुलै रोजी जीएसटी प्रणाली देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री ...
मार्चनंतरही मिळणार जिओची फ्री सेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाली. जिओने फ्री ऑॅफर दिल्यानंतर एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सर्विसेसच्या किंमती कमी केल्या. किंमतीवरुन सुरु झालेलं युद्ध अजूनही थांबतांना दिसत नाही आहे. याचा फायदा ग÷ाहकांना होत आहे. टेलिकॉम सेक्टरमधील ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920