anandnagri logo
मुख्य बातम्या:
शिवसेना सोबत न आल्यास भाजपला सर्व पर्याय खुले - गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- मुंबई महापौरपदासाठी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे. शिवसेना सोबत आली नाही, तर भाजपला सर्व पर्याय खुले आहेत, असा सूचक इशारा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी शिवसेनेकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही, सामनातील भाजपविरोधी भाषाही मवाळ झालेली ...
असहिष्णुंची टोळी परत आलीय; गुरमेहरच्या वादात अनुपम खेर यांची उडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि गुरमेहर कौरची सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून सुरू झालेल्या वादात आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. असहिष्णुतांची टोळी परत आली आहे. त्यांच्या घोषणा वेगळ्या असल्या तरी चेहरे मात्र तेच आहेत, असे अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनंतर ...
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली स्वारीत तीन मोठे निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अन्य प्रमुख मंत्र्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी मुंबईतील प्रस्तावीत कोस्टलमार्ग, गड किल्ला संवर्धन आणि तूर खरेदीसाठीची मुदत वाढ अशा तीन प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्या. दिल्लीत आज रायगड आणि इतर शिवकालीन किल्ल्यासंदर्भात महत्वपूर्ण ...
26 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपाताची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली
नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- गर्भात डाऊन सिंड्रोम असल्याने गर्भपाताला परवानगी देता येणार नाही. शेवटी आपले आयुष्य आपल्याच हाती आहे असे सांगत सुप्रीम कोर्टाने एका महिलेची याचिका फेटाळली आहे. याचिका करणारी महिला ही 26 आठवड्यांची गर्भवती होती. महाराष्ट्रातील 37 वर्षीय महिलेने गर्भपातास परवानगी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गर्भधारणेनंतर ...
मुस्लिम असो वा साधू, दफन नको, सर्वांचं दहन करा - साक्षी महाराज
एटाह (वृत्तसंस्था)- वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. मुस्लिमांच्या अंतिम संस्कार विधींवर टिपण्णी करुन साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. मी पंतप्रधानांच्या वक्तव्याशी सहमत नाही. दफनभूमी बनवण्याची आवश्यकताच काय? दफनभूमीतच भारतातली सगळी जमीन व्यापली, तर शेतं कुठे होणार? असा प्रश्न ...
अरुणाचलमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद
Anandnagri
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- अरुणाचल प्रदेशमधील चॅंगलॅंग येथे झालेल्या चकमकीत आसाम रायफलचे दोन जवान शहीद झाले. आज सकाळी एनएससीएन-के या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. अरुणाचल प्रदेशमधील जयरामपूर येथे ही चकमक झाली. आसाम आणि अरुणाचलच्या सीमेवर हा भाग आहे. भारतीय जवानांचे वाहन पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा ...
भारतात तिन्ही दलांसाठी आता एकच सैन्यप्रमुख ?
Anandnagri
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारतात आता भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांसाठी आता एक सैन्य प्रमुख नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तिन्ही दलांमधील समन्वय वाढवण्याबरोबरच नियोजनाच्या दृष्टीने हा निर्णय उपयुक्त ठरणार असल्याचे संकेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले आहेत. डेहरादूननमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920