anandnagri logo
मुख्य बातम्या:
व्यायामामुळे जीवनाचे संतुलन चांगले
Anandnagri
सध्याच्या जगात कामाचा तणाव वाढला आहे. दिवसातील 10 ते 12 तास कर्मचारी कामावरच असतात. त्यामुळे त्यांचा जीवन जगणतील आनंद नाहीसा झाला आहे. वेळीअवेळी खाणे-पिणे, अवेळी झोप यामुळे शरीराचे संतुलन बिघडते. याचा परिणाम प्रकृतीवर होतो. हे टाळणसाठी जीवन व कामाचे योग्य संतुलन राखणसाठी व्यायाम उपोगी पडतो. रोज व्यायाम केल्यास काम व दैनंदिन जीवनाचे योग्य प्रकारे संतुलन राखले जाते. ...
थकवा दूर करण्याचे आठ मार्ग
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत.  सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चीडचीड होते तसेच जास्त झोपण्याने शरीरात आळस निर्माण होतो. पाण्यात थोडेसे मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.
पोटावर झोपणं तुमच्या जीवावर बेतू शकतं
Anandnagri
पोटावर झोपणाऱ्यांना खडबडून जागं व्हावं, अशी ही बातमी आहे. झोपताना पोटावर झोपणाऱ्या फिटस्च्या रुग्णांवर अकस्मात मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त आहे. एखाद्या लहान बाळाच्या अकस्मात मृत्यूसमान ही लक्षणं दिसून येतात. एका नव्या शोधामध्ये ही गोष्ट समोर आलीय.  फिटस् येणं हा मेंदूशी संबंधित एक विकार आहे. यामध्ये, रुग्णाला वारंवार फिटस्चा झटका येतो. जगभरातील जवळपास ...
बागेतील चक्कर लावा आणि तणाव कमी करा
मानवी मेंदूला तणाव जाणवतो. किंबहुना आजच्या जीवन पद्धतीमध्ये तणाव अपरिहार्य ठरला आहे. परंतु शास्त्रज्ञांना मानवी मेंदूचा हाही गुणधर्म माहीत आहे की, ज्यामुळे तणावग्रस्त मेंदू पुन्हा शांतसुद्धा होऊ शकतो. सततचे आवाज, मानसिक अशांतता आणि दगदग यामुळे माणूस चिडचिडा होऊन जातो आणि त्यामुळे मेंदू शिणतो. या शिणलेल्या मेंदूवर काय इलाज करावा, यावर शास्त्रज्ञांचे अनेक ...
अतिगरम कॉफीमुळे कॅन्सरची शक्यता
तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कॉफी प्यायल्याने कॅन्सरदेखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच थकज ने सांगितलं आहे. कोणतंही पेय 65 डिग्रीपेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी ही ...
4 दिवसात फॅट्‌स गाळेल हे ड्रिंक
लठ्ठपणा तेव्हाच येतो जेव्हा शरीराचा चयापचय हळू अर्थात कॅलरीज कमी जळत असतील. पण लक्षात ठेवा लठ्ठपणा कमी करण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे आपल्या शरीरातून घाण बाहेर काढणे. कारण यामुळेच चयापचय कमकुवत होतं. म्हणून आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि चयापचय क्रिया वाढवायची असेल तर आपल्या हे ड्रिंक प्यावे लागणार. या ड्रिंकची विशेषता आहे की याने शरीरातील सर्व फॅट्‌स गळून ...
केळी खा तंदुरूत व्हा
केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळ असून ते भरपूर प्रमाणात मिळते. केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज. केळीमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920