anandnagri logo
मुख्य बातम्या:
चांगले आरोग्य हवे तर उपवास करा
सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही.  शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत.  आपल्याकडे उपवासाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. पण या धार्मिक महत्वाबरोबरच वैज्ञानिक महत्वही तेवढेच झाले आहे.  उपवास हे शरिरासाठी औषधासारखे काम करते. नियमीत उपवास सुदृढ आरोग्याचे लक्षण मानले जाते.  उपवास ...
चेहऱ्यात लपलेले अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य
आपल्या चेहऱ्यात लपलेय अवर्णीय सौंदर्य आणि  तरुण जीवनाचे रहस्य. हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी योगासन करणे अधिक फायद्याचे ठरते. तुमचा चेहरा ताजेतवान करण्यासाठी योगासन नक्कीच लाभदायी ठरते. योगा केल्याने आपण आनंदी आणि निरोगी राहू शकतो. योगाचे अनेक फायदे आहेत. तुमचा चेहरा अधिक खुलविण्यासाठी योगा करणे केव्हाही चांगले. सुंदर चेहऱ्यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडतो. ...
पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी...
एखादा पदार्थ खाण्यासाठी निवडल्यानंतर तो तोंडात टाकताच तोंडाचे काम सुरू होते. जिभ, दात यांचा वापर करून आणि सलायव्हरी ग्लॅन्डमधील एन्झाईमच्या मदतीने खाल्लेल्या घासाचे रासायनिक विघटन होऊ लागते आणि शरीर शोषून घेऊ शकेल अशाप्रकारचे अन्नाचे रेणू तयार होतात. म्हणूनच आहारतज्ज्ञ नेहमीच आपल्याला सावकाश जेवण्याचा सल्ला देतात.  खाल्लेला घास किमान 20 वेळा तरी व्यवस्थित ...
तीक्ष्ण  बुद्धी  हवीय.. हा घ्या सर्वात सोपा उपाय!
तीक्ष्ण बुद्धी आणि स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात असा दावा केलाय की, कम्प्युटरवर सतत काम करताना तुम्ही करत असणाऱ्या फाईल्स सेव्ह करत राहणे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. संशोधक बेंजामिन स्टॉर्मच ...
ऑफिसमध्ये डोळ्यांची काळजी घ्या
ऑफिसमध्ये कॅम्प्यूटरवर तासंतास काम करणे आरोग्याच्या अर्थात डोळ्याच्या दृष्टीने अधिक घातक असते. डोळ्यांची आग होणे, अचानक ते लालबुंद होणे, दुखणे आदी समस्या उद्‌भवतात. यामुळे कमी वयातच चश्मा लागण्याची शक्यता नाकारता येत नसते.  या समस्येमधून स्वत:ची सुटका करण्यासाठी आपल्याला 10 मिनिटाचे थोडे कष्ट घ्यावे लागणार आहे. ऑफिस कामातील 10 मिनिटं काढून आरामदायक ...
चाळीशी आली बदाम खा!
चाळीशी आली की शरीराकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे भागच पडते. त्यादृष्टीने आपल्या खाण्यापिण्याकडे आधी लक्ष देणे चांगले. संशोधकांनी म्हटले आहे की, चाळीशीत बदाम व अन्य काही पदार्थ खाणे हृदयासाठी चांगले ठरू शकते.  दूध, बादाम, टोमॅटो, चेरी, मासे आदी पदार्थांमुळे हृदयाचे आरोग्य चांगेल राहू शकते. असा आहार कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी मदत करतो. चाळीशी गाठलेल्या आणि ...
एप्रिलपासून भारतात आयफोनच्या  निर्मितीला सुरुवात!
बंगळुरु : आयफोन या उच्चभ्रू स्मार्टफोनची निर्मिती भारतात व्हावी, यासाठी ऍपल उत्सुक आहे. त्यासाठी बऱ्याच कालावधींपासून प्रयत्न सुरु आहेत. मधल्या काळात ऍपलसाठी आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही चीनी कंपनी भारतात दाखल झाल्याचीही चर्चा होती. पण आता फॉक्सकॉनला मागे टाकून तैवानच्या विस्ट्रॉन या कंपनीने ऍपलच्या आयफोन प्रॉडक्शन युनिटसाठी कर्नाटकात ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920