anandnagri logo
मुख्य बातम्या:
आपले मूल कुपोषित नाही ना? कुपोषणाची कारणे, कुपोषण कसे ओळखायचे? प्राथमिक उपचार आणि प्रतिबंध
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कुटुंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे 40% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटुंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते,कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते. कुपोषणाबद्दल काही महत्त्वाच्या ...
स्त्री शक्तीला सलाम
भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी ...
दिवाळी स्पेशल महिला ट्रेड फ ेअर
Anandnagri
दिवाळी स्पेशल महिला ट्रेड फ ेअर औरंगाबाद (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद रॉयल आणि आर.आर.एस ग्रुपच्या वतीने दिवाळी स्पेशल महिला ट्रेड फ ेअरचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता अग्रेसन भवन सिडको  येथे याचे सरला मुनोत, मनिषा भन्साली, मीना सिन्हा यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. दि. 13 ऑक्टोंबर  पासून सुरु असणारे हे महिला ट्रेड फ ेअर या तारखेपासून दि.14 आणि 15 ऑक्टोंबर ...
तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा  अन्‌ मिळवा अनेक फायदे
तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा  अन्‌ मिळवा अनेक फायदे आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो. उकळलेल्या तांदळाचे पाणी आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच हे त्वचेसाठी देखील ...
काजळ न पसरण्यासाठी हे काही सोपे टिप्स
काजळ न पसरण्यासाठी हे काही सोपे टिप्स बहुतेक मुलींना काजळ लावायला खूप आवडते. काजळ लावल्याने डोळे मोठे आणि सुंदर दिसतात. अनेक मुलींवर तर काजळ इतके छान जिसते की एक दिवस जरी काजळ लावले नसेल तरी चेहरा वेगळाच दिसतो. पण काजळ लावणेही एक कला आहे. काजळाचा स्ट्रोक तुम्ही कसा लावतात याला खास महत्त्व आहे. काजळ पसरणे ही बऱ्याच मुलींची समस्या असते. अशावेळी काजळ कसे लावावे ज्याने ते ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920