anandnagri logo
मुख्य बातम्या:
केस दाट करण्यासाठी
Anandnagri
प्रत्येकाला चांगल्या केसांचा आशीर्वाद मिळत नाही. निष्काळजीपणा आणि प्रदूषण यामुळे तुमच्या डोक्याला ताप असतोच. असंख्य पुरुषांना अकाली टक्कल पडते याला कारण आहे केसांच्या आरोग्याकडे केलेल दुर्लक्ष. दाट केस असणे तुमच्यासाठीच चांगले आहे. चांगल्या केसांसाठी काही सूचना आपण पाहणार आहोत. केस धुणे बऱ्याच पुरुषांचा विश्वास आहे की, केस धुतल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते. ...
थंडीत त्वचेची  अशी घ्या काळजी
हिवाळ्यात त्वचेच्या ब-याच तक्रारी उद्भवतात. साधारणत: त्वचेचा कोरडेपणा, पापुदे निघणं, त्वचा निस्तेज होणं, काळपटपणा असं त्या तक्रारींचं स्वरूप असतं.  शरीराला हिवाळ्यात घाम येण्यासाठी खालील काही गोष्टी करता येतात. * व्यायाम करा पण त्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या. * त्यानंतर संपूर्ण शरीराची तळहाताने मालिश करा.  * त्यासाठी टॉवेलचा वापरही(तळहाताऐवजी) करता येतो.
दिवाळी फराळ रेसिपी
खव्याचे गुलाबजाम साहित्य : 500 ग्रॅम खवा 1 वाटी बारीक रवा 750 ग्रॅम साखर थोडा रोझ इसेन्स चिमूटभर खायचा सोडा कृती : खवा पुरणयंत्रातून काढा. नंतर त्यात रवा व सोडा घालून मळा. वरील मिश्रणाचे 50 गोळे करा. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करून त्यात रोझ इसेन्स घाला. वरील गोळे तुपात तळा व पाकात टाका. गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. अर्धा तास मुरल्यानंतर वाढा.
तयार करा चटपटीत  ब्रेड पॅटीस
चटपटीत पदार्थ खाणे हे सर्वांनाच आवडते. ब्रेडचे पदार्थ म्हटले तर लहान मुले हे तयारच असतात. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ब्रेड पॅटीस रेसिपी. चला तर मग वाचूया ही चटपटीत रेसिपी... साहित्य  - चार ब्रेडचे स्लाईस,  - दोन मोठे चमचे सॉस - एक चमचा शेंगदाण्याची चटणी,  - लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी - तीन मोठे चमचे बेसन - तळण्यासाठी तेल - एक चमचा ओवा - दोन ...
गरोदरपणातला  मधुमेह झाल्यावर 
उपचार काय करावेत? गर्भावस्थेतील डायबेटिसचे प्रमाण वाढत चालल्यामुळे गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पुढीलप्रमाणे उपचार करता येतात. 1 वेळोवेळी (आणि शक्य असल्यास स्वतःच ग्लुकोमीटरने) रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण तपासावे. 2 ताण-तणावविरहित जीवनशैलीचा अंगीकार करावा. 3 संतुलित आणि पोषक आहार घ्यावा, ...
हातावरील मेंदी  गडद रंगविण्यासाठी  साधे 10 उपाय
लग्नकार्य असो किंवा सणवार, मेंदी रंगवली नाही तर चुकल्या सारख्या वाटतं. गडद रंगामध्ये रंगलेले मेंदीचे हात आणि त्याची सुंगध सणासुदीचा प्रसंग आणखी आनंदी करून देतं. आपल्यालाही अशी इच्छा असेल की आपल्या हातावरील मेंदीचा रंग उठून दिसला पाहिजे तर हे 10 सोपे उपाय अमलात आणा-   1 मेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे आणि नीलगिरी किंवा मेंदीचे तेल लावावे. 2 मेंदीला किमान 5 तास तरी ...
हळदीने मिळवा डागरहित  उजळ त्वचा, सोपे उपाय
हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. चेहऱ्यावरील डाग जात नसल्यास हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो. हळद आणि दही: 1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920