anandnagri logo
मुख्य बातम्या:
हिवाळ्यात कशी घ्याल स्वेटर-मफलरची काळजी?
हिवाळ्यात हौसेने घेतलेले स्वेटर-मफलर-शाली नंतर कपाटात जातात. पण त्यांची काळजी घेतली नाही तर मात्र या महागामोलाच्या स्वेटरवर बुरकुलं येतात, घाणेरडे वास येऊ लागतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा दुकान पाहावं लागतं. तसं होऊ नये म्हणून काय करता येईल?  1. लोकरीचे कपडे वापरताना प्रत्येक वापरानंतर या कपड्यांवर ब्रिस्टल ब्रशफिरवून घ्यावा. यामुळे लोकरीच्या कपड्यांच्या ...
समस्या मुरुमांची
Anandnagri
सध्याची तरुण पिढी आधुनिक जीवनशैलीत इतकी गुरफटून गेली आहे की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायलाही अजिबात वेळ नाही. खाण्या-पिण्याची अनियमितता आणि कमी झोप आदी कारणांमुळे सध्या तरुणांना मुरुमांची समस्या भेडसावते आहे. या समस्येविषयी थोडक्यात जाणून घेऊ या. सुचित्राच्या गालावर भरपूर प्रमाणात मुरुमं येत होती. हळूहळू ती मुरुमं कपाळावरही यायला लागली होती. सुचित्राला हे ...
स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स-आजीचे अनुभवी सल्ले
♦ घरगुती उपाय करून घर ठेवा स्वच्छ आणि सुंदर ► छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे न जाता घरगुती वापरातील गोष्टींचा वापर कसा करावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आजीच्या बटव्यातील अशाच काही खास टिप्स तुमच्यासाठी. 1. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच 4-5 लवंग ठेवाव्यात. 2. सूखे खोबरे तूरडाळीत खुपसून ठेवले तर खराब होत नाही.
काय आहे बांगड्यांमागचं धार्मिक कारण?
कुणाला कमीपण दाखवायचा असेल तर जा बांगड्या भर असं उपहासानं म्हटलं जातं. पण, याच बांगड्यांमध्ये एखाद्याचा प्रतिकार करायची शक्ती असते, असं मानलं जातं. काय आहे हे नेमकं कारण पाहुयात...  शारीरिकरीत्या महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त नाजूक असतात. महिलांची हाडेही कमजोर असतात. बांगड्या घालण्यामागे स्त्रियांना शारीरिकरीत्या शक्ती प्रदान करण्याचा मुख्य उद्देश ...
झोपण्यापूर्वी मेकअप  उतरवूनच झोपा, नाहीतर...
कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा आणखी कार्यक्रमांसाठी आपण निघतो तेव्हा आपला लूक थोडा हटके असायला हवा, यासाठी अनेक जण आग्रही असतात. यासाठी हलकासा मेकअपही केला जातो. दिवसभर तुम्ही मेकअप करून फिरत असाल तरी रात्री झोपताना मात्र हा मेकअप उतरवायलाच हवा. त्यामुळे तुमच्या त्वचेचा टवटवीतपणा टिकून राहतो. ► मेकअप न उतरवल्याचे ...
लग्नासाठी साजेसा मेकअप
Anandnagri
लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्नामध्ये प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप हवा असतो. काही मुली पारंपरिक कपडे, केशभूषा, दागिने यांना प्राधान्य देतात आणि तशाच पद्धतीचा मेकअप करतात. लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्नामध्ये प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप हवा असतो. काही मुली पारंपरिक कपडे, केशभूषा, दागिने यांना प्राधान्य देतात आणि तशाच पद्धतीचा ...
कोरडे केस  अन्‌ निस्तेज त्वचा
थंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. कशी हे पाहू या. आता या थंडीत त्यामुळे आता केस ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920