anandnagri logo
मुख्य बातम्या:
34 वे अस्मितादर्श साहित्य संमेलन लातुरात
Anandnagri
♦ अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा पवार, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, ऍड. उज्वल निकम यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन लातूर/प्रतिनिधी : लातूर येथे येत्या 14 व 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या 34 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार यांची, तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या नावांची मंगळवारी घोषणा ...
आ.भालेराव मुळेच उदगीरला लिंबोटीचे पाणी-मुख्यमंत्र्यांची कबुली
उदगीर (प्रतिनिधी)- उदगीरचे आ. सुधाकर भालेराव यांनी सततच पाठपुरावा केल्यामुळेच उदगीर षहरासाठी लिंबोटी धराणातून पाणी पुरठ्याची योजना मंजूर करण्यात आली त्यामुळे अटल आमृत योजनेतून उदगीर शहराची तहाण भागवीण्यासाठी आमदार भालेराव यांचे प्रयत्न कामी आले. त्यामुळे या कामाचे श्रेय सर्वश्री आमदार सुधाकर भालेराव यांनाच जाते अशी स्पष्ट कबुली  मुख्यमंत्री ...
ग्रामीण भागात डिसेंबर 2018 पर्यंत सर्व ठिकाणी पक्के रस्ते करणार-ना.  मुंडे
♦ मुख्यमंत्री ग्राम योजनेच्या कामाचा वाणटाकळीत थाटात शुभारंभ परळी(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण भागाचे सर्वच रस्ते मजबूत केले जातील, डिसेंबर 2018 पर्यंत एकही रस्ता शिल्लक राहणार नाही असे सांगून ग्रामीण भागाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास ...
रसबहार अभिनेत्याचा अनपेक्षित "चकवा'
श्रीकांत धर्माधिकारी/लातूर सिनेमा, चित्रपट या शब्दांचा आणि चित्रपट ग्रहांचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या मराठवाड्यासारख्या अविकसीत आणि मागास प्रदेशात जन्म होवूनही याच भुमीला आपली कर्मभूमी ठरवत चित्रपट व अभिनय क्षेत्रात पदार्पण करून लातूरचे नाव या क्षेत्रात अजरामर करणाऱ्या  जेष्ठ सिने व नाट्य कलावंत तसेच दिग्दर्शक आणि एका हळव्या मनाच्या, ...
पुन्हा नोटाबदल
Anandnagri
♦ आंध्रा बॅंकेचा सहव्यवस्थापक, रोखपालासह तिघे अटकेत ♦ स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई लातूर (प्रतिनिधी)- चलनातून बंद करण्यात आलेल्या हजार व पाचशेच्या नोटा बदलून नवीन दोन हजाराच्या नोटा देताना आंध्रा बॅंकेचे सहव्यवस्थापक, रोखपाल व खातेदारास रकमेसह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी ...
नोटा बदलण्यासाठी कमिशन;  चार बॅंक कर्मचारी निलंबित
व्यापाऱ्याला बदलून दिले 19 लाख ; उदगीरच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील घटना लातूर (प्रतिनिधी)- कळंब येथील एका व्यापाऱ्याचे 19 लाख रूपये उदगीर येथील बॅंकेच्या शाखेतून बदलून देत त्यासाठी कमिशन घेणाऱ्या बॅंक ऑफ  महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयाने निलंबित केले. हजार व पाचशे रूपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी बॅंकामध्ये ...
मराठवाड्यावर मान्सुनकडूनही अन्याय 
♦ झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्र निवासी शिबिराचे उद्‌घाटन लातूर/प्रतिनिधी : मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण हिमालयाच्या निर्मितीपासून म्हणजे  कोटी वर्षांपासूनचे आहे. त्यामुळे मराठवाड्यावर सरकारकडूनच नव्हे तर मान्सूनकडूनही अन्याय होत आला आहे. रासायनिक पद्धतीने शेती केल्याचे दुष्परिणाम आपण सर्व पाहतो आहोत. विद्यमान राज्य सरकार पाण्याच्या ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920