anandnagri logo
मुख्य बातम्या:
महिला शिक्षकांनी आदर्श पिढी घडवावी
लातूर/प्रतिनिधी : शिक्षणाशिवाय समाजाची व देशाची प्रगती साधता येत नसते. या बाबीची आठवण आपण प्राधान्याने ठेवून अध्यक्ष पदाचा पदभार हाती घेताच शिक्षणाला गती, चालना देण्यासाठी महत्वपुर्ण निर्णय घेतले या शिक्षण प्रक्रियेत काम करणाऱ्या आमच्या महिला शिक्षकांनी आदर्श, नितीमान गुणवान पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करून स्त्री शक्तीचा महिमा सत्कारणी लावाला असे ...
आगामी निवडणूकात समविचारी पक्षाशी युती
Anandnagri
लातूर/प्रतिनिधी : समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्र विकास आघाडी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका लढविणार असल्याचा निर्णय ऍड. अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत राज्याचे माजी पणन संचालक ऍड. सुभाष माने यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांची पक्षाच्या ...
बंजारा भटके विमुक्तांचा 5 जानेवारीला मंत्रालयावर महामोर्चा
♦ राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव यांची माहिती लातूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने येत्या 5 जानेवारीला बंजारा भटके विमुक्तांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव यांनी रविवारी दिली. प्रतिवर्षी 5 ...
ग्रामीण भागात 50 कोटीच्या योजना राबविल्या
Anandnagri
♦ जि.प.अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांची माहिती लातूर/प्रतिनिधी : काटगाव जि.प.मतदार संघातील जनतेने आपणांस निवडुन देवून संधी दिली, तसेच पक्षनेत्यांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी देवून माझा बहूमान केला. त्या दोन्ही गोष्टीची जाणीव ठेवून सातत्याने राजकारण न करता कोणताही पक्षभेद, मतभेद न ठेवता विकासाचे राजकारण व समाजकारण करण्याचा प्रयत्न करीत ग्रामीण ...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
लातूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कार्यकिर्दीला 22 फेब्रुवारी 2017 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. सलग 50 वर्षे राज्य व देशाच्या कायदेमंडळात कार्य केलेले पवार हे एकमेव नेते आहेत.या कालावधीत एकही दिवस असा नाही, की ते विधीमंडळ अथवा संसदेचे सदस्य नव्हते. या पाच दशकांमध्ये त्यांंच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले, अनेक प्रकल्प उभे ...
सामान्यांना स्वस्तात घर संकल्पना राबवू - आ.देशमुख
♦ कबाले वाटप व समाजमंदिराचे भूमिपूजन लातूर प्रतिनिधी : कॉंग्रेस पक्षाच्या वतीने फक्त निवडणुक काळात राजकारण ही भूमिका ठेवली आहे. इतर वेळेत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणून त्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे राजकारण पक्षाच्या वतीने करण्यात येते. या समाजकरणाचाच एक भाग म्हणून लातूर ाहर झोपडीमुक्त करण्याचा निर्धार करुन त्याची अमंलबजावणी केली. अत्ता ...
800 रुग्णांची नेत्र तपासणी
Anandnagri
लातूर/प्रतिनिधी : शिरूर अनंतपाळ येथे बुधवारी शंकरप्पा भातांब्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर पार पडले. या शिबिरात 800 रुग्णांची तपासणी करून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रभाकर कुलकर्णी गुरुजी, बी. डी. पेठे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, चेअरमन गोविंद ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920