anandnagri logo
मुख्य बातम्या:
उपमहापौरपदी कॉंग्रेसचे घावटी
शिवसेनेचे बसपुरे यांना 7 मते, आज होणार सभापतींच्या निवडी लातूर/प्रतिनिधी : शहर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी कॉंग्रेसचे नगरसेवक चॉंदपाशा घावटी यांची  निवड झाली. घावटी यांनी शिवसेना उमेदवार सुनिल बसपुरे यांचा पराभव केला. घावटी यांना 45 तर बसपुरे यांना शिवसेनेची सहा व रिपाइचा 1 असे एकूण 7 मते मिळाली.  यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पांडूरंग पोले ...
उस्माननगर, कलंबर, भोपाळवाडी रस्त्याची दयनीय अवस्था देविदास डांगे
उस्माननगर - उस्माननगर, कलंबर, भोपाळवाडी रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून नादुरूस्त अवस्थेत व भंगार रस्ता म्हणून परिचित आहे. उस्माननगर परिसरातील हा रस्ता अनेक गावांचा तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर अनेक वाहने व नित्यनियमाची वर्दळ असते. पण, हा रस्त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना व वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालविताना तारेवरची कसरत ...
1424 विहिरींचे अधिग्रहण 316 गाव-वाड्यात 360 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
Anandnagri
लातूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील दहा तालुक्यातील 842  गावांत 1 हजार 424  विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर 262 गावे आणि 54 वाड्या अशा एकूण 316  ठिकाणी 360  टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये लातूर तालूक्यातील 41 गावे आणि 1 वाड्यामध्ये 64 टॅंकरद्वारे आणि याच तालूक्यातील 116 गावामध्ये 203 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर औसा तालूक्यातील 25 गावे आणि 2 ...
बळीराजा सज्ज
पावसाळ्याला अधिकृत प्रारंभ होताना बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे. गवर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे शिवार रिकामेच होते. ओसाड पडलेल्या या शिवाराची कठोर मेहनत करीत बळीराजाने मशागत केली असून आता चाऱ्यावर मुठ धरण्यासाठी तो पावसाची वाट पाहात आहे. महागले असले तरी खत बी-बियाणे त्याने खरेदी करून ठेवले आहेत. सावकारांचे उंबरटे जिझवत आणि ...
आला पावसाळा, मृग नक्षत्रास प्रारंभ !  दुष्काळमुक्तीची आस
लातूर/प्रतिनिधी : सलग तीन वर्ष दुष्काळाचे चटके सोसल्यानंतर यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही आता दुष्काळ मुक्तीची आस लागली आहे. पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेल्या नागरिकांनी पडलेल्या पावसाचे पाणी अडविणे व जिरविण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी ...
घरफोडी, चोरीतील नऊ जणांना अटक
Anandnagri
लातूर - जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी, दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच घटना उघडकीस आल्या आहेत.    जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणे, जबरी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920