anandnagri logo
मुख्य बातम्या:
कपिलधारचा विकास करण्याची संधी हे तर आमचे भाग्य -ना.मनगुंटीवार
बीड (प्रतिनिधी): बीड जिल्हा खऱ्या अर्थाने भाग्यशाली जिल्हा आहे, या जिल्ह्यात 12 ज्योर्तिंलींगापैकी एक प्रभु वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. तर देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पावनभूमी श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री मन्मथ स्वामी माऊलींची संजीवन समाधी आहे. या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच आम्ही लाल दिव्याच्या गाडी बसलो आहोत. ...
माजलगाव आगारात  नियोजनाचा अभाव
♦ प्रवासाची उडाली भेंबरी माजलगाव (प्रतिनिधी) येथील आगरातून रोज अनेक बसगाड्या चालतात पण ढिसाळ नियोजनामुळे लांब पल्याच्या गाड्याचे वेळापत्रक कोलमडले असल्यामुळे प्रवाशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माजलगाव बस स्थानकातून अनेक लांब पल्याच्या गाड्या सुटतात त्यात भिवंडी, लातूर, मुंबई, औरंगाबाद, बीड ,सोलापूर, कोल्हापुर, मेहकर अश्या ...
माजलगाव नगरपालिकेच्या नगरअध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत
Anandnagri
माजलगाव( रविंद्र राऊत )मागील राजकीय घडामोडी पहील्या तर एकमेकास पाण्यात पाहण्याच्या पलीकडचे राजकारण झाले होते,मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकी पासून माजलगावकरांना पहावयास मिळाले आहे .माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना विधानसभेत स्वकीयांकडून विरोध झाला. आर.टी.देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाराज गटाने उघड मदत करुन प्रकाश सोळंके यांना ...
मुस्लिम समाजाचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदासाठी लायक उमेदवार मिळाला नाही का?
Anandnagri
बीड,(प्रतिनिधी):- नेहमी राष्ट्रवादीला भरभरून मतदान देण्याचे काम आजपर्यंत मुस्लिम समाज करत आलेला आहे. कित्येक दिवसापासून राष्ट्रवादीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहून अनेकांच्या रोषाला सामोरे जावून भूषण साहेबांच्या सोबत समाज एकसंघ राहिला परंतु जो न्याय समाजाला देणे अपेक्षित आहे. तो न्याय मात्र मिळाला नसल्याने अनेकांनी नाराज होवून पक्ष सोडण्याच्या भुमिका ...
अन परळीची जनता बोलू लागली...
Anandnagri
आमची परळी विकासातुन बदलू लागली परळी वै. (प्रतिनिधी)- परळी वैजनाथ नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात सध्या ठिक-ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा होताना दिसुन येत असुन या चर्चांमध्ये आमची परळी बदलू लागली चा सुर ऐकण्यास मिळु लागला आहे. त्यामुळे त्याचा लाभ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळणार असल्याचेही बोलल्या जात आहे.  नगर पालिका निवडणुकीच्या ...
विकासात आडकाटी आणणऱ्यांना जागा दाखवा-ना.धनंजय मुंडें
परळी वै (प्रतिनिधी):-मागील पाच वर्षात विकास कामांच्या माध्यमातुन आम्ही परळी बदलुन दाखवली आहे. परळीला नवी ओळख आणि नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांनी मात्र या विकास कामांमध्ये आडकाटी आणण्याचे, विकास आडवण्याचे पाप केले आहे. परळीकरांच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना उद्याच्या नगर पालिका निवडणुकीच्या ...
एकाच्या हातातील काढून दुसऱ्या क्षीरसागरच्या हातात सत्ता देण्या इतपत जाणता दुधखुळी नाही
बीड (प्रतिनिधी)- बीड नगरपालिकेची सत्ता म्हणजे क्षिरसागरांची जहागीरी नाही. वीस वर्षात फक्त स्वताःचा विकास करून पालीकेची तिजोरी रिकामी करणार्‌ या क्षिरसागरांनी जनतेच्या अपेक्षावर पाणी फेरले आहे. एकाच घरातून दोन पॅनल म्हणजे एका भ्रष्टवादी क्षिरसागरच्या हातून दुसर्या क्षिरसागराच्या हातात सत्ता देण्या इतपत मतदार दुधखीळे नाहीत असा टोला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920