anandnagri logo
मुख्य बातम्या:
मुख्यमंत्री ना.फडणवीस यांची  बुधवारी परळीत सभा
परळी (प्रतिनिधी):-नगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची परळीत येत्या बुधवारी जाहीर सभा होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 मोंढा मैदान येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंञी ना. पंकजाताई मुंडे ...
स्व. इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बीड(प्रतिनिधी):- माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना श्री. सुर्यवंशी यांनी  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी समाज ...
भाजप-राष्ट्रवादीची अभद्र छुपी युती हद्दपार करून कॉंग्रेसलाच मतदानरूपी आशीर्वाद द्यावा-माजी मंत्री अमित देशमुख 
Anandnagri
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपालिका निवडणूकीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांची छुपी व अभद्र युती झाली आहे. ती मतदारांनी ओळखून तिला या निवडणूकीत हद्दपार करा व विकासाचे काम करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला मतदानरूपी आपला आशीर्वाद द्यावा असे भावनिक आवाहन माजी मंत्री अमित विलासरावजी देशमुख यांनी केले. ते अंबाजोगाईत कॉंग्रेस पक्षाच्या जाहिर प्रचार ...
महिलांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देणाऱ्या भाजपला पालिकेत सत्तेवर आणा-ना.पंकजाताई मुंडे
परळी(प्रतिनिधी):-महिलांना त्यांच्या उद्योग - व्यवसायात स्वावलंबी बनविण्यासाठी माझ्या खात्याने शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे तमाम महिलांना प्रोत्साहन मिळाले आहे, महिलांच्या बाजूने निर्णय घेणाऱ्या भाजपा - शिवसेना - रिपाइं युतीला नगरपरिषदेत सत्तेवर आणा, शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही ...
स्वाराती रूग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाचा मृत्यू
Anandnagri
♦ नातेवाईकांचा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप अंबाजोगाई,(प्रतिनिधी):-अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालयात किरकोळ शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. केज तालुक्यातील गोटेगाव येथील नवनाथ कल्याण बोराडे (वय30) हे गाडीवरून पडल्याने त्यांच्या उजव्या हाताचे मनगट दुखावले होते. दि.8 नोव्हेंबर रोजी नवनाथ बोराडे ...
जाती-पातीत न अडकता सर्व समाजासाठी काम करणाऱ्या ना.धनंजय मुंडेंना साथ द्या-आ.चव्हाण
परळी वै (प्रतिनिधी):-ना.धनंजय मुंडे या नेतृत्वाने आपल्या कतृत्वाने जानते राजे खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मन जिंकले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अल्पावधीत स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणारे त्यांचे नेतृत्व परळीला लाभले आहे हे परळी करांचे भाग्य आहे. त्यामुळे कोणत्याही जाती-पातीच्या राजकारणात न अडकता सर्व समाजासाठी अहो रात्र कष्ट करणाऱ्या ...
भाजपाने जनतेला कधी पंधरा लाखाच्या, कधी जनधनच्या तर कधी नोटांच्या कारणावरून फसवले-ना.धनंजय मुंडे
परळी वै.(प्रतिनिधी):-निवडणुकीच्या काळात प्रत्येक नागरिकाला पंधरा लाख रूपये देण्याचे खोटे स्वप्न दाखवणारा, जनधन योजनेचे खाते काढायला लावुन फसवणुक करणारा आणि काळ्या पैशाच्या नावाखाली आता नोटा बदलुन जनतेला त्रासात लोटणारा भाजपा हा फसवणारा पक्ष आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता परळीकरांना शंभर कोटी देऊ अशी लोनकडी थाप ही ते मारतील मात्र मतदारांनी मतदान ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920