anandnagri logo
मुख्य बातम्या:
बीड बाजार समितीसाठी आज मतदान
Anandnagri
बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉग्रेस -कॉंग्रेससह, शिवसेना -भाजप आणि शिवसंग्राम या राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरविलेल्या बीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. रविवार  दि.12 रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर या निवडणुक प्रशासनाकडुन संपुर्ण तयारी पुर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक तो पोलिस ...
विजेचा शॉक लागून एकाच कुटुंंबातील तिघे ठार
Anandnagri
बीड,(प्रतिनिधी):- तालुक्यातील बाळापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पावसा दरम्यान विद्युत तारेत उतरलेला वीज प्रवाहाचा धक्का बसल्याने एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेने जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री जास्तच उकाडा असल्याने बाळापूर  येथील  बाबासाहेब नाना सुरवसे वय (75) हे घराच्या बाहेर ...
आर.जी.कानडे राज्यस्तरीय बहुजनरत्न पुरस्काराने सन्मानीत
माजलगाव(प्रतिनिधी)- माजलगाव येथील विरशैव समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हा सदस्य तथा श्री मंगलनाथ मल्टिस्टेटचे अध्यक्ष आर.जी .कानडे यांना नांदेड येथे सिडको येथील महात्मा बसवेश्वर सभागृहामध्ये राष्ट्रसंत प.पू.डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते व प.पू.वेदांताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज महात्मा बसवेश्वर समता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष ...
बॅंकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे
बीड(प्रतिनिधी):- जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असून अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत सापडला आहे.  पीककर्ज वाटप हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून खरीप हंगाम 2016 मध्ये बॅंकांना देण्यात  आलेले पीककर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सविता चौधर यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज वाटपासंदर्भात ...
जिल्हाभरात राष्ट्रवादीचे तहसीलसमोर धरणे आंदोलन
बीड (प्रतिनिधी):- राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करत मंगळवारी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने तहसिलकार्यालयासमोर  धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांची  संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहीजे. अशा घोषणा देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बी -बियाणे आणि खते मोफत द्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पिकविमा तात्काळ वाटप करा,  या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी बीड, ...
वैद्यनाथ बॅंक निवडणुकीत चंदुलाल बियाणी यांचा अर्ज मंजुर
Anandnagri
परळी (प्रतिनिधी):-वैद्यनाथ बॅंकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचा उमेदवारी अर्ज सहकार आयुक्त पुणे यांनी वैध ठरविला असुन बियाणी यांचा अर्ज बाद करण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न करण्यात आले होते. हे प्रयत्न अपयशी ठरले असुन चंदुलाल बियाणी यांच्या उमेदवारीमुळे ना.धनंजय मुंडे यंाच्या पॅनलचे वैद्यनाथ बॅंक निवडणुकीत पारडे जड ...
मुलीचा विनयभंग; एक वर्षाची शिक्षा
Anandnagri
बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी गोविंद रमेश शिरगुळे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अशोक भटकर यांनी एक वर्षाची शिक्षा मंगळवारी सुनावली. १६ जानेवारी २०१४ रोजी ती शाळेतून गावी जाण्यासाठी जातेगाव येथील बस स्थानकावर आली होती. त्यावेळी गोविंद शिरगुळे हा तिच्या जवळ गेला. ओरडु नका, गावाकडे जाऊ नका असे म्हणून तिचा हात धरुन ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920