anandnagri logo
मुख्य बातम्या:
अल्पवयीन पुतणीचा विनयभंग करणाऱ्या काकाला 5 वर्षे सक्तमजुरी 
Anandnagri
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या अल्पवयीन पुतणीसमोर तिचे आणि स्वतःचे कपडे काढून सात वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या काकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.एका सात वर्षीय बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार 5 जून 2014 रोजी ती शेतात काम करण्यासाठी गेली असताना गावातील मैदानात ...
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुंडेवार यांना न्याय मिळवून देण्याची मागणी
किनवट (प्रतिनिधी)- तत्कालीन राज्यमंत्री आ.सुनील देशमुख यांच्या अवमान प्रकरणी, अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुंडेवार यांच्यावर विधानसभेने कार्यवाहीची शिफारस केली. जी की त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. या विषयी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून चौकशी करीत सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि गुंडेवार सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला न्याय मिळवून द्यावा. अशा ...
नांदेडात खा. चव्हाण यांनी राखले गड
♦ कॉंगे्रस 6, तर राष्ट्रवादी, भाजपा, अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी 1                           संगमेश्वर बाचे नांदेड - नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यात अपेक्षेपेक्षा कॉंग्रेस पक्षाने बाजी मारून आपले जुने गड साबूत ठेवीत नवीन गढेही हस्तगत केले आहेत. तर काही ठिकाणी नगराध्यक्षपदावर ...
अजित पवारांचा अशोक चव्हाणांवर निशाणा 
नांदेड (वृत्तसंस्था)- 15 वर्षे राज्यात सत्तेत एकत्र नांदणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आता एकमेकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नांदेडमध्ये जाऊन जोरदार टीका केली. अशोक चव्हाण यांच्यावर यापूर्वीच ...
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - आ.भालेराव
उदगीर (प्रतिनिधी)- उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत षहरातील मतदारांनी भाजपावर दाखवलेल्या विष्वासाला तडा जावू देणार नाही. ज्या आत्मविष्वासाने सामान्य जनतेने 18 नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून दिला तो विष्वास येत्या पाच वर्शाच्या काळात सार्थ ठरविण्याचे अभिवचन मी भारतीय जनता पक्षाचा आमदार या नात्याने देतो. ते आज निवडणुक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ...
शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
♦ शासनाच्यावतीने 15 लाख रुपयांची मदत नांदेड (प्रतिनिधी)- जम्मू-काश्मिर येथील नागरगोटा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संभाजी कदम यांची कुटूंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन राज्य शासनाकडून 15 लाख रूपयांची मदत शहीद कदम यांच्या आई-वडील आणि त्यांच्या पत्नीला यावेळी दिली. लातूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभा ...
मोदी सरकार हे हिटलरशाही - ऍड. आंबेडकर
नांदेड (प्रतिनिधी) - नोटा बंद करण्याचा अधिकार हा रिजर्व बॅंकेच्या गर्व्हनरला असतो. नोटा बंदीचा घेतलेला निर्णय हा हेतू पुरस्कर घेण्यात आला काय असा संशय व्यक्त केला जात आहे. देशात नोटा छापण्यासाठी तीन टाकसाळ आहेत. यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी किमान सात महिने लागतील. असा अंदाज व्यक्त करून मोदी सरकार हे हिटलरशाही आहे असेच दिसून येत असल्याचा आरोप ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920