anandnagri logo
मुख्य बातम्या:
मोदीच्या नोटबंदीमुळे आदाणी-अंबानी तुपाशी जनता मात्र उपाशी
♦ राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाणांचे टिकास्त्र नांदेड (प्रतिनिधी) - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील बोटावर मोजण्याइत्नया भांडवलदारांचा फायदा झाला आहे. परंतु कोट्यवधी जनता मात्र बॅंकेच्या रांगेत उभे टाकून स्वतःचेच पैसे काढण्यासाठी त्रस्त आहेत. या शासनाच्या काळात अदाणी आणि ...
मंजूर ट्रामाकेअर चाकूर येथेच होईल
♦ पालकमंत्री संभाजी पाटील यांचे चाकुरकरांना आश्वासन चाकूर (प्रतिनिधी) - राज्य सरकारने मंजूरी करताच पहिले ट्रामाकेअर चाकूर येथेच होईल यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी दिली. नव्याने निर्माण होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग हा सर्वेनुसार चाकुर शहरापासुन जाईल अशी पुश्ती ही संभाजी पाटील यांनी यावेळी दिली. चाकूर येथे ...
राज्यात 483 पोलीस उपनिरीक्षकांना मिळाली पदोन्नती
♦ पोलीस हवालदारांना मिळणार उपनिरीक्षक पदे   नांदेड,(प्रतिनिधी) - पोलीस महासंचालक कार्यालयाने 7 जानेवारी रोजी 483 पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातून तीन जण बाहेर जात आहेत तर 32 नविन सहायक पोलीस निरीक्षक नांदेड परिक्षेत्रात येत आहेत. या आदेशावर आस्थापना शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार ...
शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या  आ. पाटील यांनी घेतल्या मुलाखती
♦ निष्ठावंतांनाच उमेदवारी सर्वानुमते उमेदवारी देणार - आ. पाटील नवीन नांदेड (प्रतिनिधी) - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आ. हेमंत पाटील यांनी घेऊन सर्वांच्या मते उमेदवार दिला जाईल, असे मत आ. हेमंत पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, वच्छला पुयड, महेश खेडकर, ...
प्रा.एन.जी. गिरगावकर यांना 2016 चा संत शिरोमणी गुरूरविदास राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नांदेड(प्रतिनिधी)-अ.भा. गुरू रविदास समता परिषद, सत्यशोधक समाज संघटनेचे माजी नांदेड जिल्हाध्यक्ष, अ.भा. रविदासीया धर्म संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, नांदेड महानगर भाजपा (अ.जा.) उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. नागनाथ गंगाराम गिरगावकर यांना पुणे येथे संत शिरोमणी गुरू रविदास राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संतश्री ...
रुग्णवाहिकांना वाट द्या या मोहिमेचे उद्‌घाटन
Anandnagri
नांदेड (प्रतिनिधी) -  रुग्णवाहिकांना वाट द्या आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा या मोहिमेचे उदघाटन वैधमापन शास्त्र विभाग, पेट्रोलपंप असोसिएशन, फामफेडा व राधी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरिक्षक तथा नियंत्रक, वैध रुग्णांना अती तातडी व गंभीर प्रसंगी रुग्णालयात ...
राज्यातील सात जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले
♦ नांदेड पालकमंत्रीपदी ना. खोतकर तर परभणीला गुलाबराव पाटील                      बजरंग शुक्ला नांदेड - राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आल्यानंतर अनेक जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले जातील अशी आशा  प्रत्येकांना होती. तर काही ठिकाणचे पालकमंत्री बदलण्यात आले. तर नुकतेच राज्य शासनाचे उपसचिव यांनी काढलेले परिपत्रकातून राज्यातील 7 ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920