anandnagri logo
मुख्य बातम्या:
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आज आरक्षण सोडत
Anandnagri
नांदेड (प्रतिनिधी) - मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत शुक्रवार दि. 10 रोजी ग्राम विकास मंत्री यांच्या दालनात मंत्रालयात जिल्हा परिषद आरक्षण सोडती कार्यक्रम पार पडणार आहे. यात नांदेड जिल्हा परिषदेचे भावी अध्यक्षपद कोणाकडे जाईल, याची उत्सुकता आता जिल्ह्यातील सर्वच राजकीय कार्यकर्त्यांना लागली आहे. जिल्हा परिषद ...
पळालेले प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात
Anandnagri
उस्माननगर (प्रतिनिधी)- हाळदा ता. कंधार येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी प्रेमाच्या धुंदीत गावातून नुकतेच पलायन करून परिसरात सैराट निर्माण केल्याने मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मराठी पिक्चर सैराटचा इफेक्ट शहराबरोबर ग्रामीण भागातील तरुणाईवर होत असून वयात आलेले तरुण-तरुणी शारीरिक ओढीपाई  काही दिवस गावात राहतात. ...
नांदेडचे पोलिस अधीक्षकपदी येनपुरे
नांदेड (प्रतिनिधी)- एक विशेष पोलिस महानिरीक्षक, 32 पोलिस अधीक्षक आणि 5 पोलिस उप अधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यात भारतीय पोलिस सेवेतील संजय येनपुरे यांना नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक करण्यात आले आहे. भारतीय पोलिस सेवेतील आणि राज्य सेवेतील अश्या एकूण  लोकांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यात ...
मोबाईल ऍप डाऊनलोड करा, घरबसल्या सुविधा मिळवा  महावितरण कंपनीची ग्राहकांसाठी नवीन सुविधा
Anandnagri
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सध्या चालवला जात आहे. यातच आता मोबाईल ऍप सुरू करून ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा यामध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  विद्युत वितरण कंपनीकडून आता ग्राहकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे ग्राहकांकडून वीजबील भरत असताना व मिटर रिडींग ...
बारावी, सीईटीमध्ये राठोड केमिस्ट्री क्लासची यशाची परंपरा कायम
नांदेड (प्रतिनिधी)-गेल्या 23 वर्षापासून राज्यातील नंबर एक असलेले राठोड केमिस्ट्री क्लासेसने या वर्षीही बारावी बोर्ड व सीईटीमध्ये आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी क्लासेचा बारावी बोर्डमध्ये अदित्य कच्छवे याने केमिस्ट्री विषयात 100 पैकी 99 गुण व संकेत जाधव याने 97 गुण घेतले आहेत.  तर सीईटी परीक्षेत वैभव पाटील याने 200 पैकी 196 गुण तर संकेत जाधव याने 190 गुण व राहुल कुडगुलवार ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920