anandnagri logo
मुख्य बातम्या:
शिक्षकांच्या वेळेनुसारच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन
Anandnagri
♦ बाहेरगावाहुन येणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढली: विद्यार्थ्यांचे नुकसान सेलू (शमशेर पठाण): शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच इतर शाळेतील अनेक शिक्षक बाहेरगाहुन ये-जा करीत असल्याने शिक्षकांच्या वेळेनुसारच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले जात असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत असुन याकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्याचे दुर्लक्ष ...
जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी 2 जागा ; सेलूत अपक्षाची सत्ता
Anandnagri
परभणी - जिल्ह्यातील सातही नगर पालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून यात पाथरी, जिंतूर राष्ट्रवादीकडे, सेलू, पुर्णा येथे शिवसेना तर सोनपेठ, गंगाखेड नगर पालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आली असून सेलुत मात्र अपक्ष उमेदवार विनोद बोराडे यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील सातही नगर पालिकेच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या ठरल्या होत्या. ...
शहरवासियांना पायाभुत सुविधा मिळायलाच पाहिजेत: हंडोरे
पुर्णा (प्रतिनिधी): अनेक वसाहतींमध्ये असंख्य अडचणी आहेत शहरवासीयांना पायाभूत सुविधा मिळायलाच हव्या याकरीता कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा कॉंग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो व गोरगरीबांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम करतो असे ही ते यावेळी म्हणाले. नगर परिषद निवडणूकीत निवडणूक रिंगणात ...
जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला
Anandnagri
परभणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सध्या नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच गेल्या दोन दिवसापासुन थंडीची लाटही सर्वत्र पसरली आहे. शहरी व ग्रामीण भागात थंडीपासुन बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकट्या पेटविण्यास प्रारंभ केला आहे. या थंडीमुळे लहान बालक व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासुन बचाव करण्यासाठी अडगळीत पडलेले  उबदार कपडे ...
अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य धोक्यात
                     प्रकाश गळाकाटू राणीसावरगाव : येथील अंगणवाडी क्र.6 च्या परिसरात काटेरी झुडपे व मोठ्या प्रमाणात केरकचरा साल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अंगणवाडीतील बालकांचे आरोग्या धोक्यात आले आहे. गावातील अंगणवाडी क्र.6 मध्ये गावातील अनेक बालके शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसापासुन या ...
नोटा बदलासंदर्भातील शंकानिरसनासाठी हेल्पलाईन
Anandnagri
परभणी (प्रतिनिधी) ः भारत सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी 1077 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.  हेल्पलाईन क्रमांकाच्या आरंभप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अग्रणी ...
अश्वमेध क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
♦ वनामकृवि विद्यापीठ ः राज्यातील वीस विद्यापीठातील दोन हजारांपेक्षा जास्त खेळाडुंचा सहभाग परभणी (प्रतिनिधी) ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ अश्वमेध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 27 नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान करण्यात आले असुन स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्कार ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920