anandnagri logo
मुख्य बातम्या:
भाजपच्या सुराज्य रथयात्रेला परभणीकरांचा प्रतिसाद
परभणी  (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये दि 31 ऑक्टोबर ते 26 जानेवारी या कालावधी मध्ये सुराज्यपर्व हा कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील लोकांनपर्यंत राज्य सरकारने दोन वर्षात जनतेसाठी केलेल्या विकास कामांची व योजनांची माहिती पोहचविण्यासाठी सुराज्यरथाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.यामुळे ...
मतदार यादी 5 जानेवारीला होणार प्रकाशित 
Anandnagri
♦ जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणूक                     प्रवीण चौधरी परभणी - आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणूकीसाठी 5 जानेवारी रोजी मतदार यादी प्रकाशित होणार असल्याने लवकरच या निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  नुकत्याच झालेल्या नगरपालिका ...
शेतकरी व ग्राहकांत थेट समन्वय - मकरंद अनासपुरे
परभणी (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनास बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांचा हाच माल थेट ग्राहकांपर्यंत प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून पोहचुन त्यांच्या मालाला चांगला भाव देण्यासाठी नामच्या सदस्यांचे प्रयत्न सुरू करणार असल्याचे सिने कलावंत मकरंद अनासपुरे यांनी सांगीतले. झरी येथे नामच्या वतीने राबविण्यात ...
मनपा प्रभाग रचना शुक्रवारी होणार जाहीर 
Anandnagri
♦ 16 प्रभागात नगरसेवकाच्या 65 जागा, राखीव प्रभागाची  22 डिसेंबर रोजी सोडत                    प्रवीण चौधरी परभणी: परभणी महापालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये होवू घातली असून शहराच्या प्रभाग रचनेत बदल झाला असून ही रचना येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहे. त्याच बरोबर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय प्रभागाचे आरक्षण 19 व 22 डिसेंबरला सोडतीव्दारे ...
शहर विकासाठी भाजपा-शिवसेनेच्या  उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा
♦ मुख्यंमत्री देवेंद्र फडणविस यांचे गंगापूर येथे आवाहन गंगापूर (प्रतिनिधी)- गंगापूर नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी व शहराच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा -शिवसेना युतीच्या उमेदवांराना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांनी केले .ते गंगापुर येथे दि .11 रोजी रविवारी नगर पालिकाच्या भाजपा -शिवसेना निवडणुक प्रचारार्थ ...
बारवात पडलेल्या कुत्र्याचे अखेर प्राण वाचवले
♦ वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांनी केले प्रयत्न ♦ 3 दिवसापुर्वी बारवात पडला होता कुत्रा सोनपेठ (प्रतिनिधी)- शहरातील नगरेश्वर मंदिर जवळील बारवात तीन दिवसापुर्वी पडलेल्या कुत्र्यास वाचविण्यात अखेर यश मिळाले असून सतर्क नागरिकांनी याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शहरातील ...
बाबासाहेब भारतीय महिलांचे कैवारी
♦ प्रा.विठ्ठल घुले यांचे प्रतिपादन: युगांधरच्यावतीने बहि:शाल शिक्षण केंद्र व्याख्यानमालेचे आयोजन परभणी (प्रतिनिधी): स्त्रीयांना हक्क मिळवुन देण्यासाठी आपल्या मंत्रीपदाचा त्याग करणारे बाबासाहेब एकमेव होते त्यामुळे भारतात महिलांचे उद्धारक खुप झाले पण बाबासाहेब यांच्या सारखा कैवारी होणे नाही असे प्रतिपादन प्रा. विठ्ठल घुले यांनी केले.

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920