anandnagri logo
मुख्य बातम्या:
जोड परळीत शौचालय बांधकामाचा जागर
Anandnagri
परभणी (प्रतिनिधी) ः पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या परभणी तालुक्यातील जोड परळीतील नागरीकांनी शौचालय बांधकामाचे महत्त्व ओळखून वैयक्तीक शौचालय बांधकाम करण्यासाठी सुरूवात केली आहे. या पार्श्वभुमीवर आधारीत जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने गृहभेट उपक्रमांतर्गत जोड परळीतील नागरीकांना शौचालय बांधकामाचे महत्त्व सांगत गावात शौचालय बांधण्यासाठी स्वच्छतेचा ...
जिल्हा मुख्यालय "नॉट रिचेबल'
जळकोट/प्रतिनिधी : तालुक्याची निर्मिती होऊन 17 वर्षांचा कालावधी उलटला तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे तालुका मुख्यालयातील नागरिकांना जिल्ह्याचे मुख्यालय असणारे लातूर शहर अद्यापही नॉट रिचेबल आहे. या शहरातून लातुरलाी तसेच कुठल्याही शहरात जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने तीन  कि.मी. अंतराचा प्रवास  करून जांब फाट्यावरून बस पकडावी लागते. ...
जिल्ह्यात तीन लाख वृक्षांची होणार लागवड
Anandnagri
परभणी(प्रतिनिधी) ः परभणी जिल्ह्यात 1 जुलै रोजी राज्याचे परिवहन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते विभागीय यंत्र प्रादेशिक परिवहन विभागात रोप लागवडीचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार असून या दिवशी 3 लाख 12 हजार 700 रोप लागवडीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी सामाजिक वनीकरण ...
हलविरा येथे 3 लाखासाठी विवाहितेचा छळ
Anandnagri
चारठाणा (प्रतिनिधी) ः येथून जवळच असलेल्या हलविरा येथे एका विवाहितेचा माहेराहून ट्रॅक्टरसाठी 3 लाख रूपये घेऊन ये कारणासाठी छळ करण्यात आल्याची घटना घडली.  सुमन गणेश मधुवर या विवाहितेस सासरच्या मंडळीकडून तु दिसायला चांगली नाहीस, तुला फक्त मुलीच होतात, असे म्हणत माहेराहून ट्रॅक्टरसाठी 3 लाख का आणत नाहीस? असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. व तिला उपासीपोटी ठेऊन ...
विजांचा कडकडाट: तीन वानराचा मृत्यू
Anandnagri
चारठाणा (प्रतिनिधी) ः चारठाणा व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात एकाच दिवशी सात ठिकाणी विजा कोसळल्याच्या घटना घडल्या. यात तीन वानराचा मृत्यू झाला.चारठाणा व परिसरात भिषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव प्राणी गावाकडे येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चारठाणा व परिसरात वानराचा कळप पाण्याच्या शोधार्थ भटकंती ...
जलयुक्त शिवार अभियानातील कामे त्वरीत पुर्ण करावीत जिल्हाधिकारी महिवाल: गावात स्वच्छता अभियान राबवावे
Anandnagri
परभणी,(प्रतिनिधी)ः पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तसेच शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे, तसेच केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानही वेगात राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारणाची कामे पूर्ण करतानाच गावागावात  स्वच्छता अभियान राबऊन शौचालयांची बांधकामे पूर्ण करावीत. ...
प्रामाणिक व चांगले कामच ध्येयपुर्ती करेल: बच्चेवार 
Anandnagri
परभणी (प्रतिनिधी) ः सध्याच्या जागतिकीकरणाच्या व खाजगीकरणाच्या युगात स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी तसेच रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन कौशल्य, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, सकारात्मकता, मनमिळाऊवृत्ती, गुणवत्ता हे गुण आत्मसात करावे. तसेच नविन तंत्रज्ञान अवगत करून योग्यवेळी योग्य निर्णय व योग्य दिशा निवडावी. तसेच आयुष्यात चांगले काम ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920