anandnagri logo
मुख्य बातम्या:
मंगल मिशन हा जगाला मार्गदर्शक ठरणारा प्रकल्प
♦ वरिष्ठ संशोधक रितू करिधल यांचे प्रतिपादन औरंगाबाद (प्रतिनिधी)- मंगल मिशन हा जगाला मार्गदर्शक ठरणारा प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण देशाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. अवकाश संशोधनात भारताने आघाडी घेतल्याची घटना देशाला वेगळय़ा उंचीवर घेऊन गेल्याचे प्रतिपादन मंगल यान प्रकल्पात सहभागी झालेल्या "इस्त्रो'च्या वरिष्ठ संशोधक रितू ...
बनावट निवडणूक ओळखपत्र प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी
Anandnagri
♦ जालना न.प.निवडणुकीसाठी बनवले जात होते ओळखपत्र औरंगाबाद (प्रतिनिधी)- जालना येथील नगर परिषद निवडणुका तोंडावर मतदानासाठी बनावट ओळखपत्रे तयार करण्याचे काम करणाऱ्या बायजीपुरा येथील झेरॉक्स सेंटरवर शनिवारी रात्री गुन्हे शाखेने धाड मारुन पकडलेल्या आरोपींना दि. 27 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर केले असता कोर्टाने 30 नोव्हेंबर पर्यत त्यांना पोलीस कोठडी दिली. ...
काळा पैसेवाल्यांनी, नोटा फाडून रस्त्यावर फेकल्या!
Anandnagri
औरंगाबाद (वृत्तसंस्था)- नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसेवाल्यांनी जुन्या नोटांची विल्हेवाट लावायला वेगवेगळे पर्याय शोधले आहेत. औरंगाबाद शहरात दोन ठिकाणी पाचशेच्या नोटा फेकण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा कापून फेकण्यात आल्या आहेत. सुतगिरणी चौकात या कापून फेकलेल्या नोटा दिसताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना ...
गुंतवणूक, रोजगार निर्मितीत महाराष्ट्र  अव्वल - मुख्यमंत्री
औरंगाबाद (प्रतिनिधी) - सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक व रोजगार उपलब्धतेत महाराष्ट्र  देशात अव्वलस्थानी असून परकिन्स कंपनीने  मराठवाड्यासह औरंगाबाद-जालना येथील युवकांना रोजगार कुशल बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.   येथील शेंद्रा डी.एम.आय.सी अर्थात ऑरीक परिसरातील परकिन्स इंडिया प्रा. लि. उद्योगांच्या नवीन ...
नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या
पैठण(प्रतिनिधी ) पैठण मध्येआज (दि. ५ ) रोजी  भाजप आणि शिवसेना नगर सेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात नगर पालिकेची रान धुमाळी सुरु झाली आहे. नगर सेवक बनण्यासाठी इच्छुकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे. आज शनिवारी दि.५ नोव्हेंबर रोजी शिव सेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या मुलाख ती झाल्या. यावेळी दिग्गजयानी हजेरी लावली.
औरंगाबादेत भिमसैनिकांचा महामोर्चा 
Anandnagri
*बहुजन क्रांती मूक मोर्चात एकवटला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय  * ऍट्रॉसिटी कायदा कडक करण्याची मागणी औरंगाबाद (प्रतिनिधी)-शिस्त, संयम, शांतता आणि एकता ही चतु:सूत्री स्विकारुन औरंगाबादेत भिमसैनिकांचा (ता.4 नोव्हेंबर) शुक्रवारी मोर्चा निघाला.  ऍट्रॉसिटी ऍक्ट अधिक कठोर करण्याची गरज असल्याची भावना मोर्चेकरांनी व्यक्त केली. ऍट्रॉसिटी ऍक्टच्या अधिक सक्षम ...
अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांना येणार झळाळी
Anandnagri
* राज्यातील 29 वस्त्यांची सर्वांगिण विकासासाठी निवड  * औरंगाबाद शहरातील बन्सीलाल नगर बनेवाडीचा समावेश  संघपाल वाहुळकर औरंगाबाद - शफासन दलित वस्त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द बहुल क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनात विकासात्मक बदल आणण्यासाठी शासन प्रयत्नरत ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920