anandnagri logo
मुख्य बातम्या:
अजिंठा लेणी शिल्प म्हणजे मराठवाड्यातील गोठलेले काव्य
Anandnagri
♦ सम्मेलनाध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे यांचे प्रतिपादन ♦ स्वातंत्र सेनानी बाबूरावजी काळे साहीत्य नगरी सोयगाव - मराठवाडयाने सातशे वर्षे गुलामगिरीत राहून देखील मराठी भाषा वाचवली. अजिंठा लेणी सारखे शिल्प म्हणजे मराठवाडयातील गोठलेले काव्य आहे. महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ झाले पाहीजे असे प्रतिपादन साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जनार्दन वाघमारे ...
सिगारेटमुळेच औरंगाबाद फटाका मार्केटला लागली आग 
♦ पोलिसांचा अहवाल; यापुर्वीच चौघांना झाली होती अटक  औरंगाबाद (प्रतिनिधी)- औरंगाबादेत दिवाळीमध्ये लागलेली फटाक्याची आग ही सिगरेटमुळे लागली असल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. एका दुकानदाराने फेकलेल्या सिगरेटने पेट घेऊन हे अग्नितांडव झालं होतं, असा अहवाल पोलिसांनी दिला आहे. औरंगाबादच्या जिल्हा परिषद मैदानावर 29 ...
आजपासून सोयगावमध्ये 38 वे मराठवाडा साहित्य संम्मेलन
Anandnagri
सोयगाव (प्रतिनिधी)- मराठी रंगभूमीत सोयगावला नाव लौकिक मिळवून देणाऱ्या रंगकर्मी लोटू पाटील यांच्या श्रीराम संगीत मंडळी नाट्यगृह जवळ असलेल्या श्रीराम मंदिरापासून मंगळवारी ता 27 ग्रंथ दिंडीने मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ होत आहे.मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 38 व्या मराठवाडा साहित्य संमेलनास ता 27 पासून सोयगावला प्रारंभ होत ...
जिल्ह्यात घोेंगावताहेत निवडणूकीचे वारे 
♦ जि.प., पं.स.निवडणूकीत सर्वक्ष पक्षाची ताकद पणाला ♦ युती, आघाडी की स्वबळ येणारा काळ ठरवणार ♦ संभाजी ब्रिगेडची एंट्री औरंगाबाद (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे वारे आताच वाहू लागले आहेत. सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून विविध पक्षांचे इच्छूक उमेदवार आपल्या प्रति चांगले वातावरण निर्माण करत आहे.  कॉंग्रेसने ...
तोतया पोलीस घेतला गुन्हे शाखेने जाळ्यात
Anandnagri
औरंगाबाद(प्रतिनिधी)- विविध रुग्णालयाल परिसरात जावून रुग्णांच्या नातेवाईकांची फ सवणुक करुन अडवुन त्यांना लुटणारा तोतया पोलीस गुन्हे शाखेने शिताफि ने शहरात पकडला. आरोपीजवळून रोख 30 हजार रुपये, मोबाईल व साहित्य असे 48 हजाराचा मुद्देमाल घेण्यात आला आहे. आजमखॉ पठाण अफ जलखॉ पठाण रा. मलकापुर जि. बुलढाणा असे त्याचे नाव आहे. हा तोतया पोलीसाने 3 डिसेंबर रोजी घाटी ...
रावसाहेब दानवेंना निवडणूक आयोगाची नोटीस
औरंगाबाद  (वृत्तसंस्था)-  भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांना पैठणमधील सभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पैठणमधील वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवेंना नोटीस पाठवली आहे. पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या ...
पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा 31 वर्ष ग्राह्य धरणार
Anandnagri
♦ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश औरंगाबाद- पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा 31 व मागासवर्गीय उमेदवाराची वयोमर्यादा  वर्ष ग्राह्य धरण्यात येणार असल्याची घोषणा आज (दि.16) जेष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधान परिषदेत केली. मागच्या गुरूवारी (दि.9) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.सतीश ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920