anandnagri logo
मुख्य बातम्या:
एकीकडे डागुडुजी तर दुसरीकडे चाळणी
औरंगाबाद-जळगाव महामार्गाची कहाणी गोळेगाव  (प्रतिनिधी)- दुरसंचार कंपनीच्या कामासाठी पुन्हा औरंगाबाद-जळगाव महामार्ग खोदण्याचे काम सुरु झाल्याने ऐकीकडे महामार्गाची डागाडूजी सुरु असतांना दुसरीकडे मात्र चाळणी करने सुरुच आहे.  औरंगाबाद-जळगाव महामार्गा लगत एका दुरसंचार कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. अजिंठा जवळ चक्क महामार्गा वरूनच खोदकाम करण्यात येत ...
पावसाळयात विजेपासून सावधानता बाळगा 
Anandnagri
महावितरणचे आवाहन औरंगाबाद (प्रतिनिधी)- पावसाळयात वादळीवारा व अतिवृष्टीमुळे पोल पडून तारा तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणापासून सावधानगीरी बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. पावसाळयात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही. याची खबरदारी घ्यावी. ...
अवैध दारू विक्रीसंदर्भात रनरागिणी रस्त्यावर सिल्लोड
(प्रतिनिधी) - सिल्लोड तालुक्यातील पालोद गावात सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे व दारू पिणाऱ्यांमुळे त्यांच्या घरांवर उपासमारीची वेळ आली असून, याकडे ग्रामीण पोलिस गंभीरपणे पाहत नाहीत. त्यामुळे महिलांची एल्गार  पुकारला आहे.  यासंबंधी मागील तीन महिन्यांपूर्वी एक निवेदन सपोनि शंकर शिंदे यांना दिले होते. त्यांनी कारवाईचे आश्वासनही दिले होते, परंतु एकदाही कारवाई ...
कॉमर्समधून विद्यार्थ्यांना अनेक संधी- सी.ए. मालपाणी 
Anandnagri
जाजुज प्रोफे शनल अकॅडमीचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन औरंगाबाद, (प्रतिनिधी)- कॉमर्स क्षेत्रातून विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. नोकरी, व्यवसाय, औद्योगिक, व्यापारी लोकांना मदत अशा विविध क्षेत्रात कॉमर्समुळे जाता येते. तर यातून त्यांना पाकेजही चांगले मिळते. त्यासाठी सी.ए.,बी.बी.ए, एम.बी.ए. अशा विविध ड्रिग्री आहेत, असे प्रतिपादन ...
राज्यपालांच्या दौऱ्यावर शिवसेनेचा बहिष्कार? नेते, मंत्री, कार्यकर्ते फिरकलेच नाहीत
औरंगाबाद - राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या सोमवारच्या औरंगाबाद दौऱ्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकल्याचे चित्र होते. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्री तसेच स्थानिक खासदार आमदार राज्यपालांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मंत्री, नेते तर सोडाच, कार्यकर्तेही फिरकले नाहीत. विद्यापीठ प्रशासनाने थेट ऐनवेळी विचारणा केल्याबद्दल उपनेते तथा ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920