anandnagri logo
मुख्य बातम्या:
 सरकार शेतकरी विरोधीसुप्रिया सुळेंचा आरोप 
जिल्हाभरात तहसीलसमोर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन (प्रतिनिधी)-केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरीविरोधी आहे. या सरकारच्या शेतकऱ्यांप्रती संवेदना संपल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी येथे केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी जिल्हाभरात राष्ट्रवादी कॉंगे्रसने तहसील कार्यालयांसमोर ...
बालरोग निदान शिबिर आदर्श भगिनी मंडळाचे आयोजन(प्रतिनिधी) -
Anandnagri
येथील आदर्श भगिनी मंडळातर्फे दि. 8 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत बालरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉ. राधा क्षीरसागर यांचे आस्था हॉस्पीटल, कन्हैय्यानगर येथे आयोजित या शिबिरात डॉ. मधुर उमेश करवा हे बालकांनी तपासणी करणार आहेत. शिबिराच्या अधिक माहितीसाठी आदर्श भगिनी मंडळाच्या अध्यक्षा निर्मला करवा (9422217018), सचिव मीनाक्षी दाड (9403032200), कोषाध्यक्षा किरण राठी (9422215756) ...
हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार : दानवे
जालना : येत्या ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी म्हणजे 7 डिसेंबरआधीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.   भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांची उद्या यासंदर्भात बैठक होणार आहे. दरम्यान सध्याच्या मंत्रिमंडळातून ...
गणेश मंडळांनी समाजहित जपावे - खा.रावसाहेब दानवे
भोकरदन (प्रतिनिधी)- सार्वजनिक तरूण गणेश मंडळानी गणेशोत्सवामधून लोकांनी प्रेरणा घ्यावी, भारतीय सांस्कृतिचे जतन आणि संवर्धन व्हावे, पर्यावरण प्रदूषण यासारख्या समस्या जनतेसमोर मांडण्यासाठी सजीव देखाव्यांना प्राधान्य देवुन कमी खर्चाचे विविध उपक्रम राबवून समाजहित जपावे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पा.दानवे यांनी केले. शहरातील गणेश मंडळास ...
जालना शहरात खड्ड्यांमध्ये रोपटे नव्हे कचरा
Anandnagri
जालना : नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करुन शहर वृक्षमय करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगर पालिकेने शहरात विविध विभागात २ हजारपेक्षा जास्त खड्डे खादले आहेत. लोकमतने बुधवारी या वृक्षलागवडीचे स्टिंग आॅपरेशन केले असता बहुतांश ठिकाणी खड्डे बुजले असून, अनेक खड्ड्यांमध्ये कचरा साचल्याचे उघड झाले. शहरात वृक्ष लागवड वाढावी. पर्यावरण संतुलित राहावे या हेतूने नगर पालिकेने ...
शेतकऱ्याला मिळेना वीजजोडणी..!
Anandnagri
भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद जवळील रामनगर येथील शेतकरी अनंदा तोताराम कांबळे या शेतकऱ्याकडे रामनगर गट नं.२८ मध्ये पाच एकर जमीन आहे. या शेतकरीला विशेष घटक योजनेमध्ये २०८ मध्ये विहिर मंजूर झाली होती. या शेतकरीने विहीर खोदकाम केलेले आहे. परंतू विहिरीत पाणीसाठा असूनही वीजजोडणी नसल्याने अडचण होत आहे. या लाभधारकाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी २००९ मध्ये वीज ...
रबी क्षेत्र वाढणार दुपटीने
Anandnagri
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७९ हजार हेक्टर ऐवढे आहे. खरीपाच्या पिकांची मोड झाल्याने रबी हंगामात २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामावरच अवलंबून असते. ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920