anandnagri logo
मुख्य बातम्या:
भाईश्री फाऊंडेशनतर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
जालना (प्रतिनिधी) - सततच्या नैसर्गीक आपत्तीमुळे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या दुष्काळी परिस्थिती व ग्रामिण भागातील परिस्थिती शेतकरी तसेच गरीब बांधवांना लग्न करण्यात अडचणी निर्माण होतात, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकरी व समाज बांधवांना एक दिलासा व समाजाचं काही देणं म्हणुन फाऊंडेशनतर्फे सहावा भव्य सामुहिक विवाह सोहळा आयोजीत करण्यात येत आहे. हा सोहळा म्हणजे ...
लॉयन्स क्लब डायमंड, प्रेसीडेन्ट,महाराजातर्फे ; बुटेगांव येथे 102 गरजुंना चष्म्यांचे वाटप
♦ गोरगरीबांची सेवा हिच ईश्वर सेवा-मनोहर सिनगारे जालना (प्रतिनिधी) - लॉयन्स क्लब ऑफ जालना डायमंड, प्रेसिडेन्ट आणि महाराजाच्यावतीने आणि उद्योजक मनोहरराव सिनगारे यांच्या सहकार्याने बुटेगांव येथे गरजुंना 102 चष्म्यांचे वाटप करण्यात आले.  लॉयन्स क्लबच्यावतीने आणि नॅब, श्री गणपती नेत्रालय यांच्या सहकार्याने महिनाभरापूर्वी बुटेगांव येथे नेत्र तपासणी ...
नकारार्थी मतदारांचे प्रमाण वाढले
Anandnagri
♦ अंबड तालुक्यात "नोटाला' तीन हजार मतदान अंबड (प्रतिनिधी)- नोटा या नकारार्थी मताचा मतदारांकडून वापर आता वाढु लागल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अंबड तालुक्यात तब्बल 3 हजार 80 मते नकारार्थी पडले. जिल्हा परीषदेच्या आठ जागांसाठी मिळून 1 हजार 275 मते तर पंचायत समितीच्या सोळा गणांमध्ये मिळून तब्बल 1 हजार 895 मते नोटाच्या ...
मंठ्याच्या पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणी 
♦ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर  मंठा (प्रतिनिधी)-मंठा पाणी पुरवठा योजनेची चौकशी करुन कंत्राटदार व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  जिल्हाधिकारी यांना या बाबत निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले, की मंठा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत ऍप्रोच चॅनल, ऍप्रोच ब्रीज, अशुध्द जल पंपींग मनिशरी, ...
कार्यकर्ता हे पद जबाबदारीचे-पालकमंत्री
मंठा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचा कॅबीनेट मंत्री या पदापेक्षा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे पद मला अधिक मोलाचे वाटते. लोणी गावाचा सरपंच ते राज्याचा कॅबीनेट मंत्री असा प्रवास करताना सर्व सामान्य कार्यकर्ता असल्याची भावना कायम माझ्या मनात होती आणि आज आहे. यापुढेही तशीच राहील. अशा शब्दात वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ना. ...
पंचायत समितीवर भाजपचा झेंडा 
Anandnagri
♦स्वबळाची भाजपाची ताकद वाढली ♦ कॉंग्रेस पक्षाला एकही जागा नाही        प्रदीप बोबडे  जाफराबाद- भारतीय जनता पक्षाने स्वबाळाचा नारा देत तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे आठ गण जिंकले. पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जागेत यंदा वाढ ही झाली नाही आणि घट ही झाली नाही. राकॉंने यंदाच्या ...
स्वच्छ बदनापूरसाठी नगरपंचायत सरसावली 
Anandnagri
♦ लोटामुक्तीसाठी उचलले पाऊल बदनापूर (प्रतिनिधी)- शहर स्वच्छतेसाठी बदनापूर नगर पंचायतने जोरकस पाऊले उचलली आहे. शहर लोटामुक्तीसाठी उघड्यावर बसणाऱ्या जागेवर नगरपंचायतच्या वतीने जेसीबी चालवले आहे. येथील जागा स्वच्छ करुन प्रत्येकाने शौचालय बांधावे, असा आवाहन करण्यात आले.  शहरात स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार शहर ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920