anandnagri logo
मुख्य बातम्या:
विकास कामातूनच विश्वासाची परतफेड-आ.नारायण कुचे
अंबड (प्रतिनिधी)-विधानसभा, नगरपरीषद व जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीत अंबड तालुकयातील नागरीकांनी माझ्यावर विश्वास दाखविला. हा विश्वास केवळ माझ्यावर नसुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या विकासावर विश्वास आहे. या विश्वासाची परतफेड आपण सामान्यांची कामे व या भागाचा विकास करून करणार आहे. अंबड ही माझी कर्मभुमी आहे, असे ...
... तर जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही
Anandnagri
♦ जमीन महसूल संहितेत केलेले बदल जालना (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 मध्ये नव्याने समाविष्ठ केलेल्या कलम "42 अ'च्या अंमलबजावणीत सुसूत्रता व प्रभावीपणा आणण्याच्या दृष्टीने शासनाने निर्गमीत केलेल्या निर्देशानुसार प्रारुप विकास योजना अथवा अंतीम विकास योजनेत निश्चित केलेल्या जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी भोगवाटादार-वर्ग एक यास बदल ...
जीवन प्राधिकरणाचे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी संपावर 
Anandnagri
♦ शासनाने वाऱ्यावर न सोडण्याची मागणी  जालना (विशेष प्रतिनिधी) - राज्य सरकारने पूर्वी देऊ केलेल्या अनुदानात चक्क 12 टक्के कपात केली आहे. त्यामुळे जीवन प्राधिककरणमध्ये असलेल्या जवळपास पाच हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन व निवृत्तीवेतनाचा प्रश्न एैरणीवर आला आहे. शासनाच्या या अनुदान कपातीचा निषेध करण्यासाठी म्हणून जिवन प्राधिकरणच्या राज्यभरातील ...
आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीचा "स्वाभिमान'; लोकप्रतिनिधींच्या हस्ते धनादेश नको
               राजेश भालेराव जालना - शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा जरी स्वाभिमानावरून वाद सुरू असला तरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीचा स्वाभिमान अजुन जिवंत असल्याचे उदाहरण जालन्यात दिसून आले.    जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील सुदाम लकडे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळुन सहा ...
जंगी तलाव विकासासाठी 2 कोटी 16 लाख
अंबड (प्रतिनिधी)- अंबड शहरालगत असलेल्या प्राचिन जंगी तलावाच्या विकासासाठी राज्य शासनाने राज्य सरोवर संवर्धन अंतर्गत 2 कोटी 15 लक्ष 98 हजार 210 रूपयांचा निधी मंजुर केला. राज्य विधी मंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंबड शहरासाठी हा विकास निधी मिळविल्या बाबतची माहिती आ.नारायण कुचे यांनी दिली. संपुर्ण मराठवड्याचे श्रध्दास्थान असलेल्या आई श्री. मत्स्योदरी देवी ...
बहिणीच्या लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी गेलेला भाऊ बेपत्ता
♦ परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  परतूर (प्रतिनिधी)- दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी दि. 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता घरातून बाहेर पडलेला भाऊ अद्यपि घरी पोहचला नाही. त्यामुळे त्याच्या पित्याने पोलिस ठाण्याचे दार ठोठावत आपला मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद परतूर पोलिस ठाण्यात दिली.  वाघाडीवाडी येथील सिताराम ...
नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू होणार - आ. राजेश टोेपे
जालना (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन 2017 च्या पहिल्याच दिवशी आ. राजेश टोेपे यांनी दाखल लक्षवेधी सुचना दाखल केल्याने तीर्थपुरी येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र दि. 8 मार्च रोजी सुरू करण्याची खात्री नाफेडच्या सचिव श्रीमती विणाकुमारी यांनी आ. राजेश टोपे यांना दिली.  याबाबत अधिक माहिती अशी की, घनसावंगी तालुक्यामध्ये तिर्थपुरी येथे नाफेडचे तूर खरेदी ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920