anandnagri logo
मुख्य बातम्या:
कोणी चिल्लर देता का ! चिल्लर?
♦ दोन हजाराची नोट असुन अडचण नसून खोळंबा ♦ किरकोळ व्यापाऱ्यासह सामान्य नागरिकांसमोर मोठी अडचण                      प्रदीप बोबडे जाफ्राबाद  - जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनातुन बाद झाल्यानंतर अनेकांनी मोठ्या आनंदाने दोन हजार रुपयाच्या नविन नोटाचे सेल्फी काढुन, फोटो काढुन स्वागत केले. मात्र याच दोन हजार रुपयाच्या ...
विकासाचा अनुशेष भरुन काढणे हेच ध्येय
♦ खा. रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन ♦ 25 वर्षात झाली नाहीत एवढी विकास कामे अवघ्या 2 वर्षात -लोणीकर जालना (प्रतिनिधी)-केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जालना शहरासह जिल्हाभरात विकास कामे करण्यासाठी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन घेण्यात आला असून, हा विकास यापुढेही असाच अविरतपणे सुरु राहणार असल्याचे सांगतांनाच जिल्ह्याच्या ...
सीईओंकडून शिरनेर कामांची पाहणी
Anandnagri
अंबड (प्रतिनिधी)- जालना जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी दीपक चौधरी, गटविकास अधिकारी एस.जी.ताठे यांनी अंबड तालुक्यातील शिरनेर व चिंचखेड गावाची पहाणी केली. दोन्ही गावांमध्ये ग्राम पंचयातीच्या माध्यमातुन राबविण्यात येणाऱ्या विविध कामांची पहाणी करून आढावा घेण्यात आला.  शिरनेर मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या शौचालयांची पाहणी चौधरी ...
जि.प.व पं. स. निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडुन इच्छुक  उमेदवारांनी जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत
Anandnagri
परतूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक येणाऱ्या फेब्रुवारी 2017 मध्ये होण्याची शक्यता असुन याबाबतची अधिसुचना जानेवारी 2017 मध्ये जाहिर होऊ शकते. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून कॉंग्रेसकडुन इच्छुक असलेल्या उमेदवारांनी याबाबत जिल्हा संपर्क कार्यालयात येत्या 30 डिसेंबर पर्यत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाअध्यक्ष ...
"स्वच्छ शाळा सुंदर शाळा' उपयुक्रमांतर्गत  ठोकमाळ तांडा येथे स्वच्छता रॅली संपन्न
Anandnagri
जालना (प्रतिनिधी)- जि. प. परतूर तालुक्यातील ठोकमाळ तांडा येथे स्वच्छता अभियान अंतर्गत शंभर टक्के हंगणदारी मुक्त गांव करण्यासाठी गांवातील विद्यार्थी - शिक्षक पालक व संपर्क अधिकाऱ्यासह स्वच्छ शाळा गांव सुंदर शाळा उपयुक्रमांतर्गत नुकतीच रॅली काढण्यात आली होती.  घोषणा फलक व ढोल ताश्यांच्या निनादात रॅलीचे संयोजक व सुत्रसंचालन लोणी केंद्राचे ...
महिलेचा  विहिरीत पडून  मृत्यू
Anandnagri
जालना (प्रतिनिधी)-माळकिनी येथील साधना गोपीनाथ गाडे वय 23 या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता.17) रोजी दुपारी 3 वाजता घडली. माळकिनी शिवारातील रामेश्वर गाडे यांच्या शेतातील विहीरीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची खबर गावचे उपसरपंच सुंदर सखाराम जाधव यांनी दिली. याबाबत मंठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असुन पुढील तपास पो.उप निरीक्षक ...
मंठ्यात ट्रक चालकास दोन लाखांचा गंडा  
Anandnagri
जालना (प्रतिनिधी)-ट्रक खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या या दलालाने मुळ मालकाच्या नावाने दिलेला धनादेश स्वत:च्या नावे वठवुन ट्रक खरेदीदारास दोन लाखांचा चुना लावण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असुन दलालासह त्याचा साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या संदर्भात ठाणे अंमलदार सतिश ढिल्पे यांनी दिलेली अशी माहिती की, जांभरून ता.मंठा ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920