anandnagri logo
मुख्य बातम्या:
नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा' प्रदर्शन
♦ जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन जालना (प्रतिनिधी)-  प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जालना येथे आयोजन करण्यात ...
माहेश्वरी समाजाचा फाग उत्सव उत्साहात
जालना (प्रतिनिधी)- जालना माहेश्वरी समाजाच्या वतीने आगळ्या वेगळ्या वातावरणाची निर्मिती करीत श्रोत्यांना हर्षोल्हासीत करणारा फाग उत्सव काल रविवारी (दि. 5) उत्साहात साजरा करण्यात आला. हॉटेल सॅफ्रॉनच्या हिरवळीवर आयोजित या उत्सवात इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथुन आलेल्या मर्दा-मालानी ग्रुपतर्फे होळी सणानिमित्त राजस्थानी नृत्य, गीत आणि मिमीक्रीचे सादरीकरण करण्यात आले. ...
जाफराबाद तालुक्यात बेसुमार वाळू उपसा 
♦ महसूल प्रशासनाचे दूर्लक्ष ♦ शासनाला कोट्यवधींचा लावला जातोय चुना जाफराबाद (प्रतिनिधी)- तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपुर्वी रात्रभर सुरु असणारी वाळूचोरी आता दिवासाढवळ्या होत आहे. टिप्परने जाफराबाद शहरासह तालुक्यात वाळू वाहतुक होत आहे. याकडे महसुल प्रशासनो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून ...
गैरहजर शासकीय सदस्यांना नोटीस बजावणार 
जालना (विशेष प्रतिनिधी) - जालना जिल्हा ग्राहक सरंक्षण मंचाच्या बैठकीस अनेकवेळा गैरहजर राहणाऱ्या शासकीय सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असून, जे अशासकीय सदस्य नेहमीच गैरहजर राहतील त्यांना देखिल स्मरणपत्र देण्यावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी दिली. नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हा ...
आजपासून दहावीची परीक्षा
♦ तीस हजार विद्यार्थ्यांसाठी 93 परीक्षा केंद्र  जालना (विशेष प्रतिनिधी) -  जालना जिल्ह्यात एकूण तीस हजार 666 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था ही जिल्हाभरातील 93 परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी  भरारी पथकासह बैठ्या  पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.  जालना शहरातील सर्व प्रमुख ...
विकास कामातूनच विश्वासाची परतफेड-आ.नारायण कुचे
अंबड (प्रतिनिधी)-विधानसभा, नगरपरीषद व जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीत अंबड तालुकयातील नागरीकांनी माझ्यावर विश्वास दाखविला. हा विश्वास केवळ माझ्यावर नसुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या विकासावर विश्वास आहे. या विश्वासाची परतफेड आपण सामान्यांची कामे व या भागाचा विकास करून करणार आहे. अंबड ही माझी कर्मभुमी आहे, असे ...
... तर जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही
Anandnagri
♦ जमीन महसूल संहितेत केलेले बदल जालना (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 मध्ये नव्याने समाविष्ठ केलेल्या कलम "42 अ'च्या अंमलबजावणीत सुसूत्रता व प्रभावीपणा आणण्याच्या दृष्टीने शासनाने निर्गमीत केलेल्या निर्देशानुसार प्रारुप विकास योजना अथवा अंतीम विकास योजनेत निश्चित केलेल्या जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी भोगवाटादार-वर्ग एक यास बदल ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920