anandnagri logo
मुख्य बातम्या:
उदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे
Anandnagri
उदगीर (प्रतिनिधी)-उदगीर बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला. तसे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरूद्ध छुपे डावपेच रचने चालू केले. या डावपेचात कालपर्यंत एका पक्षात असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बनला आहे. नामांकन प्रक्रिया संपली, छाननी झाली व त्या छाननीत माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाला तसे ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक 
Anandnagri
♦ कर्जमाफीवरून विरोधकांची राज्यपालांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी  मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला,  पहिल्या दिवशी राज्यपालाच्या अभिभाषणाने सुरुवात प्रारंभ झाला.  राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल विद्यासागर राव यांनी  केला. तसेच ग्रामीण भागात मागेल त्याला ...
प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्यावरून विधानपरिषदेत गदारोळ
♦ बाळासाहेब असते तर ....- नीलम गोऱ्हे   मुंबई(प्रतिनिधी)- विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आमदार प्रशांत  परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत   केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले. परिचारक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे  अशी आग्रही मागणी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली, अशी मागणी ...
महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्या विरोधकांचे आभार: उद्धव ठाकरे 
मुंबई (वृत्तसंस्था)- ठाण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्या विरोधकांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. काम करण्यासाठी जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवला असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. ठाण्यात सोमवारी महापौर आणि उप महापौरपदाची निवडणूक पार पडली. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस ...
2016 मध्ये राज्यात 3 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या
Anandnagri
मुंबई (वृत्तसंस्था)-शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्याचा दावा करणा-या भाजप सरकारची नाचक्की करणारी माहिती आता समोर आली आहे. 2016 मध्ये राज्यात 3 हजार 52 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती एका अहवालामधून समोर आली आहे. नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव, दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. राज्यातील शेतकरी ...
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवा 
मुंबई (प्रतिनिधी)- बैलगाडा शर्तीवरील बंदी उठविण्यात यावी या मागणीसाठी बैलजोडीसह विधानभवनात जाण्याचा इशारा देणारे पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यामुळे  त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकारल्याने लांडगे यांना तशीच  बैलगाडी ठेवावी लागली अशी चर्चा होत आहे 
राज्य सरकारकडून घोर निराशा-कॉंग्रेस
मुंबई(प्रतिनिधी)- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणातून राज्य सरकारने महाराष्ट्राची घोर निराशा केली, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी अधिवेशनाचे कामकाज झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले , राज्यपालांचे अभिभाषण सरकारच्या ध्येय ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920