♦सांप्रदायीक कीर्तनासह महाभारत संदेश कथा,
♦ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा,
♦योग,
♦आरोग्य शिबीर,
♦महिला अत्याचार विरोधी प्रबोधन रॅली,
♦शिक्षण महोत्सव, सामुहिक विवाह,
♦नामकरण सोहळा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
बीड (प्रतिनिधी)- पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये, ...
बीड(प्रतिनिधी)- नवे पर्व..मुस्लिम सर्व..अशी हाक देत मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकवटला. हक्काच्या आरक्षण मागणीसाठी लाखो समाज बांधव एका तिरंगा झेंड्याखाली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यापासूनच मुस्लिम ...
♦ बीड जिल्ह्यातील मादळमोहीत बसवर दगडफेक
बीड,(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असून बुधवारी गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे ...
♦ एड्स जनजागृतीपर रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
बीड(प्रतिनिधी):- जागतिक एड्स दिनानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एडस व नियंत्रण विभागातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीस स.रा. कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा विधी सेवा ...
बीड - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी, बीडमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. तर गेवराई, धारूर,माजलगावमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमदवार निवडून आले. अंबाजोगाईत कॉंग्रेसने आपला गड राखला आहे. बीडमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले तर एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचे मते ...
परळी वै (प्रतिनिधी):-ना.धनंजय मुंडे या नेतृत्वाने आपल्या कतृत्वाने जानते राजे खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मन जिंकले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अल्पावधीत स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणारे त्यांचे नेतृत्व परळीला लाभले आहे हे परळी करांचे भाग्य आहे. त्यामुळे कोणत्याही जाती-पातीच्या राजकारणात न अडकता सर्व समाजासाठी अहो रात्र कष्ट करणाऱ्या ...
♦ न.प.निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा
बीड(प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेतांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक यंत्रणा व पोलीस ...