anandnagri logo
मुख्य बातम्या:

मीरा रोड कॉल सेंटरचा मास्टरमाईंड शॅगी फक्त 23 वर्षांचा

By आनंदनगरी वेब टीम | Mon 10-10-2016 | 02:34:53 pm

फोटो

ठाणे, दि. 10 - मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर घोटाळयातील मुख्य सूत्रधाराचे वय अवघे 23 वर्ष असल्याची नवी माहिती समोर आली आहे. शागर ठक्कर उर्फ शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मीरा रोडच्या डेल्टा टॉवर इमारतीतून चालवल्या जाणा-या बोगस कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरीकांना फोन केले जायचे. विमा पॉलिसी विक्री तसेच कर गोळा करण्याची धमकी देऊन अमेरिकन नागरीकांकडून पैसे उकळले जायचे. ठाणे पोलिसांच्या 200 जणांच्या पथकाने मागच्या मंगळवारी कारवाई करुन सात कॉल सेंटर्सना सील ठोकले. 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920