anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालन्यात कोरोना रुग्णांने शतक; एकुण रुग्णसंख्या 110

By आनंदनगरी वेब टीम | Thu 28-05-2020 | 01:54:27 pm

फोटो

आज दुपारपर्यंत 25 कोरोना पाॅझिटीव्ह

जालना-जालना जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असुन आज दुपारपर्यंत 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकुण कोरोना रुग्णांची संख्या आता 110 वर पोहोचली आहे. आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार एका होमगार्डला कोरोनाची बाधा झाल्याने आढळून आले तर दुपारी आलेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 24  असे एकुण 25 कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. अशी माहीती प्रशासकिय सुत्रांनी दिली.

आज जिल्हा सामान्य रुग्णालयास  प्राप्त झालेल्या अहवालानुसार एक होमगार्ड, जालना राज्य राखीव पोलीस दलातील 1 जवान, मठ पिंपळगाव येथील 6 जण, कातखेडा येथील 5 जण, अंबड येथील 5 जण, नवीन जालना भागातील एका खाजगी रुग्णालयाशी संबंधीत 6 जण तर बदनापुर येथील 1 एक जण अशा एकुण 25 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जालना शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 110 वर पोहोचली अाहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920