anandnagri logo
मुख्य बातम्या:

उस्मानाबादमधील रघुचीवाडीचा मतदानावर बहिष्कार

By आनंदनगरी वेब टीम | Mon 28-11-2016 | 12:14:33 pm

फोटो


उस्मानाबाद - उस्मानाबादच्या नगरपरिषदेअंतर्गत राघुचीवाडीने थेट मतदानावर बहिष्कार घातला आहे. वाढीव हद्दीत सुविधा मिळत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षा रक्षक वगळता एकही व्यक्ती दिसत नाही.
उस्मानाबाद नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यानंतर राघुचीवाडी गावही नगरपरिषदेअंतर्गत आलं. मात्र सुविधा काहीच मिळत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी अनेकवेळा केली. पण प्रशासनाने त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.राज्यात आज 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920