anandnagri logo
मुख्य बातम्या:

मुलांमधील डोकेदुखी

By आनंदनगरी वेब टीम | Wed 14-06-2017 | 11:16:16 am

फोटो

विविध कारणांमुळे मुलांमध्ये दोखेदुखीची समस्या जाणवते. अपुरी झोप, अभ्यासाचा ताण, चष्म्याचा नंबर, धावपळ यांमुळे वयाच्या साधारणतः 10 व्या वर्षांपासून मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. साधारण त्रास म्हणून ह्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे मोठी चूक ठरू शकते. मुलांमधील डोकेदुखीचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ती कमीदेखील होऊ शकते. अशा प्रकारची डोकेदुखी जाणवणाऱ्या मुलांची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी,
1) डोकेदुखीच्या गोळ्या (पेनकिलर्स) जास्त प्रमाणात किंवा दररोज घ्यायचे टाळावे.
2) नियमितपणा ठेवावा. झोपण्याची व उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवावी. कमीतकमी 6 ते 7 तास झोपावे.
3) नियमित व्यायाम करावा.
4) मायग्रेनचा त्रास असलेल्या रुग्णांनी शक्यतो चॉकलेट, चीझ, संत्री, कॉफी व कोका-कोलासारखे पदार्थ टाळावेत.
5) शालेय विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा डोळे तपासणी करून घ्यावी.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920