गुगल प्ले स्टोरमध्ये आता असे अॅप आले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला वेगळाच नंबर दिसेल.
बऱ्याच आपण आपल्या परिचित किंवा अपरिचित व्यक्तीला प्रॅँक कॉल करण्याचा प्रयत्न करतो, मात्र ट्रुकॉलर अॅपमुळे आपण सापडतो. मात्र गुगल प्ले स्टोरमध्ये आता असे अॅप आले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला वेगळाच ...
मंगळवीरांच्या चेतासंस्थेवर वैश्विक किरणांमुळे वाईट परिणाम शक्य
लॉसएंजल्स (वृत्तसंस्था)- मंगळावर जाणाऱ्या अवकाशवीरांना स्मृतिभ्रंशाचा धोका होऊ शकतो कारण अवकाशातील वैश्विक किरणांतून त्यांच्या शरीरावर आदळणारे कण तसा परिणाम करू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे चार्लस लिमोली व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, उच्च ऊर्जेचे कण ...
ठाणे, दि. 10 - मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर घोटाळयातील मुख्य सूत्रधाराचे वय अवघे 23 वर्ष असल्याची नवी माहिती समोर आली आहे. शागर ठक्कर उर्फ शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मीरा रोडच्या डेल्टा टॉवर इमारतीतून चालवल्या जाणा-या बोगस कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरीकांना फोन ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंगिंग बेल्स कंपनीचे अध्यक्ष अशोक चड्ढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आता ते कंपनीत केवळ एक सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. कंपनीचे ...