anandnagri logo
मुख्य बातम्या:
धर्मनिरपेक्ष नेतृत्व-खा.अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांचा जन्म शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यकुशीत 28 ऑ्नटोबर 1958 रोजी मुंबई येथे झाला. मराठवाडा मुक्ती लढ्यातुन शंकरराव चव्हाण यांचा राजकारणात प्रवेश झाला. गोदावरी नदीकाठी वसलेल्या दक्षिण काशी पैठण येथील चव्हाण घराणे आहे. अशोक चव्हाणांनी आपले शिक्षण बी.एस्सी., एम.बी.ए. पर्यत घेतलेले आहे. तसेच इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांना आपल्या वडिलांकडुन ...
या दिवाळीत दूर करा मनातील अंधार
दिवाळी हा आपल्या प्रत्येकाच्याच आवडीचा सण आहे. अबालवृद्ध वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. पहाटेचं सुंदर वातावरण, तेल उटण्याचं सुवास, फराळाया पदार्थांचा घराघरातून येणारा घमघमाट, नवे कपहे, फटाके, धामधूम आणि याच्या जोडीला प्रत्येकाचं मन आणि घर उजळवून टाकणारे आकाशकंदिल, पणत्या आणि दिवे. नुसत्या वर्णनाने मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं ना! मनात उत्साहाची ज्योत पेटली ना! ...
नितीन लोहट ः एक क्रांतिकारी विचार
शाळेत साधा शिक्षक असलेला एक माणूस आपल्या साधनेच्या बळावर इतका मोठा होऊ शकतो हे मा. नितीन सरांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यातून त्यांच्या तळमळीतून सिद्ध होते. मी कोण? कोठून आलो आणि काय करायचे आहे हे यक्ष प्रश्न  मानवाला सतत भेडसावत असतात. जे अनेक काळापासून प्रस्थापित आहेत आणि पुढे राहतीलही या प्रश्नापैकी काय करायचे आहे हे अनेक विद्वतजनांनी त्यांच्या उज्वल कार्यातून ...
चला फटाकेमुक्त दिवाळीचा  संकल्प करु या !!!
Anandnagri
दिवाळी सण मोठा... नाही आनंदाला तोटा... असे आपण म्हणतो. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच.. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ यामुळे दिवाळीच्या चार दिवसांमध्ये उत्साह द्विगुणीत होतो. मात्र आता या सणात फटाक्यांच्या वापरामुळे आता प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट ...
सिनेमाच्या ट्रेलरसारखी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली आहे का?
बंगळुरु (वृत्तसंस्था)- भारतीय लग्न समारंभात लग्नपत्रिकांना विशेष महत्त्व असतं. या मंगल समयी नव वधू-वरांना अशीर्वाद देण्यासाठी वधू-वरांचे कुटुंबिय आपल्या ज्ञाती बांधवांना लग्नपत्रिकेद्वारे आमंत्रित करतात. सध्याच्या काळात तर या लग्नपत्रिका अधिकाधिक आकर्षक बनवण्याकडे अनेकांचा कल असतो. यासाठी ते खर्चाचीही पर्वा करत नाहीत. कारण एकप्रकारे त्यांना लग्नपत्रिकेच्या ...
वर्तन ""माणसातला माणूस जागवण्याची वेळ...''
Anandnagri
एकविसाव्या शतकावरून मागे जाऊन मानवाच्या उत्पतीचा काळ शोधताना आपणास अनेक शतके मागे जावे लागते. रानावनात कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आधी मानवा पासून खऱ्याअर्थाने मानवाचा काळ पुढे सरकत गेला. तद्‌नंतर तो इतका सरकत गेला की, तो हळूहळू भौतिक संस्कृतीच्या दिशेने अधिकचा पुढे येत गेला. इतका की, तो आकाशातुन उंच उडू लागला. समुद्रातुन फिरू लागला. तसेच सृष्टीतल्या ...
उत्तम आरोग्याची सुत्रे...
उत्तम आरोग्य लाभावे असे प्रत्येकाला वाटत असते. तंदरूस्त राहण्यासाठी अनेक सुत्रे आहेत. परंतु, आपल्या आरोग्याला ज्याचा फायदा होत असेल त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याचा अवलंब केला पाहिजे. कोणताही संकल्प करण्यापूर्वी तो आपल्याकडून पूर्ण होणार की नाही, याबाबत विचार केला पाहिजे. अन्यथा तो संकल्पही पूर्ण होत नाही आणि अमुल्य वेळही वाया जात असतो.  रोज आपण 10 किलोमीटर ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920