anandnagri logo
मुख्य बातम्या:
म्हणून रणवीरवर बिग बी नाराज
मुंबई - बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकांच्याच नजरा असतात. त्यातही बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विट्‌स आणि काही पोस्ट विशेष आकर्षणाचा विषय ठरतात. अशीच एक पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. पण, या पोस्टमध्ये बिग बी काहीसे रागावल्याचं पाहायला मिळतायत. बिग बींना कोणाचा राग आला, असा प्रश्न तुम्हालाही पडला ना? शहेनशहा अमिताभ बॉलिवूडच्या बाजीराववर ...
दीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार
मुंबई - आपली मते मांडण्यासाठी सहज उपलब्ध होणारे साधन म्हणजे सोशल मीडिया. अनेकदा सेलिब्रिटींच्या फोटोंना, पोस्टना, मतांना नेटीझन्सकडून ट्रोल केले जाते. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणला तिच्या कपड्यांवरून, रेणुका शहाणे यांना त्यांच्या अमरनाथ यात्रेवरील पोस्टवरून नेटीझन्सनी ट्रोल केल्याचे ताजे उदाहरण आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडच्या मस्तानीला म्हणजेच दीपिका ...
या एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर
मुंबई - आपल्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय जरी आज बच्चन कुटुंबाची सून असली तर एकेकाळी तिचे नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले होते हे सर्वांना चांगलेच माहित आहे. सलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर 1999 मध्ये हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून सुरु झाले आणि 2001 पर्यंत दोघांचे प्रेमसंबंध चालले. पण, सलमानच्या विचित्र वर्तणूकीमुळे दोघांचे ब्रेकअप ...
राणा दिसणार खलनायकाच्या भुमिकेत
मुंबई (वृत्तसंस्था) - तुझ्यात जीव रंगला या मालिकेद्वारे फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता हार्दीक जोशी लवकरच नकारात्मक भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चालतंय की, असं म्हणणाऱ्या राणाची खलनायकी भूमिका पाहण्यासाठी सध्या प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका आणि अंजली ...
रेखाच्या भांगातील कुंकू संजय दत्तच्या नावाचे?
मुंबई (वृत्तसंस्था) - बॉलीवूडमध्ये एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणा-या अभिनेत्री रेखा यांच्या भांगातील कुंकू हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलीवूडची ही एव्हरग्रीन अभिनेत्री तिच्या भांगात अभिनेता संजय दत्तच्या नावाचे कुंकू भरत असल्याचे वृत्त रविवारपासून फिरत आहे. रेखा भांगात नक्की कोणाच्या नावाचे कुंकू भरतात हा ...
माझ्या भूमिकेला फार कमी महत्त्व दिले जायचे- भव्य गांधी
मूंुबई (वृत्तसंस्था) - तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या वेगळ्या आणि हलक्याफुलक्या स्वरुपाने आजवर अनेकांची दाद मिळवली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यातही तारक मेहता मधील काही खास व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष आवडीच्या आहे. त्यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे टप्पूची. पण, तिपेंद्र गडा म्हणजेच सर्वांचा लाडका ...
पॅडमॅनमधील भूमिका  कठीण- राधिका आपटे
मुंबई (वृत्तसंस्था) - अक्षय कुमार लवकरच आर बल्की दिग्दर्शित पॅडमॅन या चरित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा उद्योगपती पद्मश्री अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलम यांनी कमी पैशांत सॅनिटरी पॅड बनवायची मशीन बनवली. सोनम कपूर आणि राधिका आपटे यांना या सिनेमासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. या दोघींचीही व्यक्तिरेखा या सिनेमात फार महत्त्वपूर्ण आहेत. ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920