anandnagri logo
मुख्य बातम्या:
ग्राहकांसाठी राष्ट्रीय  ग्राहक दिवस
Anandnagri
ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक हक्क संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 पासून लागू करण्यात आला. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस भारतीय ग्राहक दिवस म्हणून पाळला जातो. जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरीत होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात ...
नोटाबंदीची पन्नाशी
Anandnagri
8 नोंव्हेबरला रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली आणि पुढील पन्नास दिवस जुन्या नोटांचे व्यवहार सुरू राहतील असे सांगितले. 8 नोंव्हेबर पासुन देशभरात चलन गोंधळ सुरू झाला. जो तो आपल्या परीने व्यवहार करू लागला. नोटबंदीचा फटका सर्वानाच बसला आहे. पण पंतप्रधानांनी केलेल्या मंथनातुन काही तरी चांगले निघेल या आशेने गेली 47 दिवस देशभरातील नागरिक ...
तीन वर्षात होणार 50  कोटींची वृक्ष लागवड
Anandnagri
जागतिक तापमान वाढ, हवामान आणि ऋतू बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी संपूर्ण विश्वात पर्यावरण, संवर्धन आणि संरक्षण यावर आधारित विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या अंतर्गत यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला. यात शासनाच्या विविध ...
लोकसभेपेक्षा विधानसभेत सरस कामकाज 
Anandnagri
नुकतेच संसदेचे हिवाळी अधिवशेन दिल्लीत पार पडले. त्याच काळात महाराष्ट्रात नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही सुरू होते. या दोन्ही अधिवेशनाचा सारासार विचार केल्यास  देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न नोटाबंदीनंतर निर्माण झाले होते. त्या मुद्यावर संसदेत विरोधक सरकारवर तुटून पडले खरे परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने केंद्र सरकारवर त्याचा कुठलाच परिणाम ...
...ही तर विश्वासर्हतेची परिक्षा
Anandnagri
नोटाबंदीच्या निर्णयानंतर राजकारण्यांचे कुरण अशी कुख्यात ओळख असलेल्या बॅंकांना अर्थात जिल्हा बॅंकांना रद्दबातल हजार आणि पाचशेच्या नोटा स्विकारण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे देशातील आणि त्यासोबतच राज्यातील सुमारे 31 जिल्हा बॅंकांच्या 3 हजार 800 शाखा ह्या नोटाबंदीच्या वादळात सापडल्या होत्या. राज्यातील जिल्हा बॅंकांच्या खातेदारांची संख्याही मोठी आहे. मात्र, या ...
अखेर चर्चेस सुरुवात
Anandnagri
गत काही दिवसांपासून राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची सरकारने बरीच गंभीर दखल अनेकवेळा चर्चेचीही तयारी दाखविली होती. मात्र, ठिकठिकाणी निघणाऱ्या या भव्य मोर्चात 5 मुलींच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले जात होते. प्रामुख्याने राजकीय मंडळीला बाजूला सारुन स्थानिक मान्यवरांच्या पुढाकाराने हे मोर्चे निघत होते. त्यामुळे या ...
सशस्त्र दल ध्वजदिन निधी
Anandnagri
शूर सैनिक जो प्राणपणाने भारत मातेच्या रक्षणार्थ स्वत:चे बलिदान करतो. शारीरिक व मानसिक यातनांकडे व वेदनांकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त देशाचे स्वातंत्र्य, एकता व गौरव अबाधित राखण्यासाठीच झुंज देतो. वयाच्या 35-40 व्या वर्षी तो सेवानिवृत्त होतो. प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात जवळ-जवळ 70 हजारांहून अधिक सैनिक सेवानिवृत्त होत असतात. त्यापैकी 9-10 हजार सैनिक महाराष्ट्रातील ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920