anandnagri logo
मुख्य बातम्या:
सोन्याच्या किंमतीत घसरण; 26970 प्रतितोळा
मुंबई (वृत्तसंस्था)-सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दराने गेल्या 10 महिन्यांतील सर्वाधिक निचांकी नोंदवली. सोन्याचा दर दिल्लीत प्रतितोळा 27,300 रुपयांवर पोहोचला. तर मुंबईत प्रतितोळा सोने 26,970 रुपये आहे. सोन्याबरोबरच चांदीची झळालीही ओसरली. चांदीच्या किंमतीतही घसरण ...
शेअर निर्देशांकात  95 अंकांची घसरण
Anandnagri
मुंबई (वृत्तसंस्था) - शेअर बाजाराचा निर्देशांक आज 94.98 अंकांनी घसरून 26,602.84 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही 39.35 अंकांनी वधारून 8,182.45 अंकांवर बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांवर आधारित निर्देशांक सकाळच्या सत्रात 20.42 अंकांच्या घसरणीसह 26,674.40 अंकावर उघडला. दिवसभराच्या कामकाजात निर्देशांकाने 26,736.34 अंकांची उच्चांकी तर 26,547.05 अंकांची नीचांकी ...
पुढील वर्षी भारताचा विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज -  संयुक्त राष्ट्र
लंडन (वृत्तसंस्था)-संयुक्त राष्ट्र  पुढील वर्षात भारताचा विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. देशात पायाभूत विकास झाल्यामुळे उत्पादन क्षेत्राचा पाया मजबूत झाला आहे. यामुळे गुंतवणुकीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. जगभरातील विकसित अर्थव्यवस्था गती वाढवण्यासाठी संघर्ष करत असताना भारत आणि चीन आशिया ...
सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक
मुंबई (वृत्तसंस्था)- टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी पलटवार केला आहे. मिस्त्री यांनी टाटाच्या संचालक मंडळाला एक गोपनीय ई मेल करुन, आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात येतंय. या पत्रात सायरस यांनी टाटा ग्रुपवर अनेक आरोप केले आहेत. तसंच आपल्याला कधीच कामाचं स्वातंत्र्य मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मिस्त्रींनी गोपनीय मेलमध्ये काय ...
सेन्सेक्स 439 अंकांनी कोसळला  रुपयातही घसरण
सेन्सेक्स 439 अंकांनी कोसळला  रुपयातही घसरण मुंबई (वृत्तसंस्था)- आठवड्याच्या सुरूवातीला काहीसा वधारणाऱ्या सेन्सेक्समध्ये 439 अंकाची घसरण झाली. निफ्टीतही जवळपास 135 अंकाची घसरण झाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 27,643 अंकावर तर, निफ्टी 8,573 अंकावर स्थिरावला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत 41 पैशांची घसरण होवून रुपयाची किंमत 66.94 रुपये इतकी झाली.सोमवारी सेन्सेक्स 21.20 ...
जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स २६ अंक खाली
नवी दिल्ली- शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्स २६ अंकांनी पडून २६,१९३ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांनी पडून ७९७७ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात सुरुवातीला सेन्सेक्समध्ये २०० अंकांपेक्षा जास्त पडझड दिसून आली होती. मात्र, नंतर झालेल्या खरेदीत सेन्सेक्स दिवसभराच्या सर्वोच्च पातळीच्या जवळपास बंद होण्यास मदत झाली.   सोमवारी छोटे ...
या देशांमधून निघतो सोन्याचा धूर, जीव धोक्यात टाकून काम करतात मजूर
Anandnagri
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. सोने संकट प्रसंगी कामी येते. त्यामुळेच जगातील बहुतांश देश सोन्याचा साठा करून ठेवतात. सोन्याचा साठा करणार्‍या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार, रशियाला मागे टाकत चीनने 'टॉप-10' देशांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. भारत या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या ...
1

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920